-
Ganpati Bappa Morya: गणेशाच्या आगमनाला अवघे तीन दिवस शिल्लक आहे. (All Photo Credit : Pexels)
-
हिंदू पंचागानुसार यावर्षी मंगळवार दिनांक १९ सप्टेंबर २०२३ पासून देशभरात गणेशोत्सवाला सुरूवात होणार आहे.
-
गणेशाची मूर्ती घरी आणताना त्याचा चेहरा झाकावा असं सक्तीचं नाही.
-
काही जण बाप्पाचा चेहरा झाकतात. तर काही जण नाही.
-
मात्र ही प्रथा आपोआप पडलेली आहे.
-
याला कोणतेही धर्मशास्त्रीयदृष्ट्या कारण नाही असं पंचांगकर्ते श्री.मोहन दाते यांनी सांगितले.
-
काही प्रदेशात बाप्पाचा चेहरा झाकण्याची प्रथा आहे. तर काही ठिकाणी नाही.
-
या गणेशोत्सवाच्या काळात यथाशक्ती गणेशाची उपासना करून उत्सव साजरा करावा.

नवरीचा झाला मोठा गेम! एण्ट्री होताच डीजेवाल्याने लावले चुकीचे गाणे; नवरीची रिअॅक्शन बघाच; VIDEO पाहून हसाल पोट धरून