-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी वेगवेगळ्या पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते.
-
चाहतेही सोनालीच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात.
-
सर्वसामान्यांप्रमाणे सोनालीच्या घरी सुद्धा गणपतीची लगबग सुरु झाली आहे.
-
सोनालीने बाप्पाची मूर्ती घडवतानाचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
-
सोनाली बऱ्याच वर्षांपासून आपल्या भावासह बाप्पाची पर्यावरणपूरक मूर्ती घडवते.
-
यंदाही तिने बाप्पाचं खास रुप साकारण्याचा प्रयत्न केला आहे.
-
सोनालीने बाप्पाची मूर्ती घडवतानाचा सुंदर व्हिडीओ तिच्या युट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे.
-
दरम्यान, सोनालीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
-
सर्व फोटो : सोनाली कुलकर्णी/इन्स्टाग्राम

नरेंद्र मोदी पंतप्रधान का बनले? सरन्यायाधीश भूषण गवईंनी थेट लंडनमधून सांगितले…