-
अभिनेत्री पल्लवी पाटीलने नवे फोटो शेअर केले आहेत.
-
सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचं वातावरण आहे. सिनेक्षेत्रातील कलाकारही मोठ्या आनंदात हा उत्सव साजरा करतात.
-
पल्लवीने तिच्या घरातल्या बाप्पाची झलक चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
-
यावेळी पल्लवी अतिशय सुंदर नटली होती.
-
पारंपरिक लूक करत व साडी परिधान करत तिने यावेळी फोटो काढले.
-
यावेळी तिने तुळशीला रांगोळी काढली.
-
बाप्पाचं लोभस रुप
-
या फोटोंना तिने ‘बाप्पा सगळ्यांना सुखी ठेव’, असं कॅप्शन दिलं आहे.
-
सर्व फोटो साभार- पल्लवी पाटील इन्स्टाग्राम
-
तिचे हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. हेही पाहा- SCO Summit 2025 : एससीओ शिखर परिषदेत पीएम मोदी, व्लादिमिर पुतिन व शी जिनपिंग यांची ऐतिहासीक भेट, पाहा फोटो

IND vs OMAN: अर्शदीप सिंगने घडवला इतिहास, टी-२० इतिहासात अशी कामगिरी करणारा जगातील पहिला वेगवान गोलंदाज