-
अभिनेत्री नेहा खान सोशल मीडियावर नेहमी चर्चेत राहते. तिने अनेक मराठी, हिंदी सिनेमे व मालिकांमध्ये काम केलेले आहे.
-
तिने केलेलं विविध फोटोशूट्स नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतात.
-
दरम्यान, नेहाने नवे फोटो पोस्ट केले आहेत.
-
यंदा नेहाच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे.
-
नेहाने बाप्पाची झलक चाहत्यांना दाखवली आहे.
-
नेहाने यावेळी तिच्या पाळीव श्वानांचे फोटोही पोस्ट केले आहेत.
-
दरम्या, नेहाच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी खास कमेंटक्स केल्या आहेत. गणपती बाप्पा मोरया, ‘हे आहेत आमचे महाराष्ट्रातील मराठी मुसलमान’ जय गणेश, अशा कमेंट्स तिच्या या फोटोंवर पाहायला मिळत आहेत.
-
(सर्व फोटो साभार- नेहा खान इन्स्टाग्राम)

प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी