-
माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड हा कायम चर्चेत असतो. तो The Wall म्हणून ओळखला जायचा. तो दोन मुले आणि पत्नीसोबत आलिशान बंगल्यामध्ये राहतो. चला पाहूया राहुल द्रविडचा आलिशान बंगला आतुन कसा दिसतो.
-
राहुल कुटुंबियांसोबत बंगळूरुमध्ये राहतो.
-
बंगळूरुमधील इंदिरा नगर येथे त्याचा आलिशान बंगला आहे.
-
त्याचा बंगला बाहेरुन जितका सुंदर दिसतो तितकाच आतून देखील भव्य आहे.
-
बंगल्याचे काम सुरु असताना राहुलने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते.
-
२०१४मध्ये त्याने हा बंगला बांधला आहे.
-
घराचा प्रत्येक कोपरा सजवण्यासाठी राहुलने प्रचंड मेहनत घेतली आहे.
-
त्याने संपूर्ण घरात छान असे फर्निचर केले आहे.
-
बऱ्याच ठिकाणी त्याने पांढरा आणि चॉकलेटी रंग वापरला आहे.
-
द्रविड बऱ्याच वेळा कुटुंबियांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो.

Video: अमित शाहांच्या समोर एकनाथ शिंदेंची पुण्यात ‘जय महाराष्ट्र, जय गुजरात’ अशी घोषणा; शेर सादर करत म्हणाले, “झुक जाता है…”