-
आपण फ्रीजमध्ये अनेक गोष्टी ठेवतो. अपल्याला असं वाटतं की, फ्रीजमध्ये खाद्यपदार्थ ठेवल्यास ते चांगले राहतात.
-
फळे आणि भाज्या बर्याच काळासाठी फक्त फ्रीजमध्ये ठेवल्या जाऊ शकतात.
-
अन्नाची नासाडी टाळण्यासाठी फ्रीज हा एक वरदान म्हणून सिद्ध होतो.
-
फ्रीज ही तंत्रज्ञानाच्या प्रगतीमधील एक मोठी उत्क्रांती मानली जाऊ शकते. यामध्ये आपण अन्न आणि पेय दीर्घकाळापर्यंत ताजे ठेवू शकतो.
-
फळे आणि भाज्या फ्रिजमध्ये ठेवल्याने ताजी राहतात. तसेच खराब होण्याची शक्यता कमी असते.
-
भाज्या आणि फळांसोबतच काही लोक ब्रेड, दूध यांसारख्या वस्तूही फ्रीजमध्ये ठेवतात. ताजेपणा कायम राहावा म्हणून हे केले जाते.
-
पण तुम्हाला माहित आहे का की काही गोष्टी फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यांचा ताजेपणा संपतो आणि चवही खराब होते.
-
असे पदार्थ खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यासाठी असे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवणे कधीही टाळावे.
-
आणखी एक असही फळ आहे, जे फ्रीजमध्ये ठेवल्याने विष बनू शकतो, ते फळ कोणतं आहे, तुम्हाला माहितेय का?
-
टरबूज हे एकमेव फळ आहे जे फ्रीजमध्ये ठेवल्यास विष बनते, अशी माहिती आहे.
-
टरबूज कापून फ्रीजमध्ये ठेवल्यास अन्नातून विषबाधा होण्याचा धोका असतो. वास्तविक, कापलेल्या टरबूजमध्ये बॅक्टेरिया वाढू लागतात. हे आरोग्यासाठी हानिकारक आहेत. म्हणूनच चुकूनही टरबूज फ्रीजमध्ये ठेवू नये.
-
(हे ही वाचा : ‘या’ आजारांमध्ये तूपाचे सेवन ठरते विषासमान; कोणी खाऊ नये अजिबात तूप? वाचा, काय सांगतात तज्ज्ञ…) (फोटो सौजन्य : संग्रहित छायाचित्र)
बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल