-
सफरचंद पूर्णपणे पौष्टिक तत्त्वाने भरलेले फळ आहे. (सर्व फोटो सौजन्य : Pexels)
-
साहित्य – २ कप किसलेले सफरचंद
-
२-३ मोठे चमचे साजूक तूप (फोटो : Flickr)
-
१/४ कप मावा किंवा मिल्क पावडर (जे उपलब्ध असेल ते वापरणे) आणि १ कप दूध
-
४ ते ५ टीस्पून साखर (गोड जास्त हवे असेल त्याप्रमाणे साखर घेणे) (फोटो : Pxhere)
-
१/२ कप बारीक तुकडे केलेले अक्रोड
-
१/४ टीस्पून दालचिनी पावडर
-
कढईमध्ये तूप टाकून सफरचंदचा किस परतून घेणे
-
त्यात मावा किंवा मिल्क पावडर टाकून चांगले परतणे, नंतर लगेच त्यात साखर व अक्रोडचे तुकडे टाकून मोठ्या गॅसवर ५-६ मिनिटे परतणे (फोटो : Pxfuel)
-
थोडा शिऱ्याचा गोळा होत आला की त्यात दालचिनी पावडर टाकणे आणि गॅस बंद करून, शिरा थंड करत ठेवणे (फोटो : Freepik)
-
त्यावर पिस्ता व बदाम काप लावून शिरा सजवणे (फोटो : Freepik)
-
(हेही पाहा : दुधाबरोबर खारट पदार्थ खाताय? होऊ शकतात ‘हे’ आजार)

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल