-
तुम्ही आजपर्यंत कधी गरम तव्यावर हळद आणि बर्फ टाकला आहे का? तव्यावर हळद आणि बर्फ टाकण्याचा चमत्कारिक फायदा पाहून तुम्हीही यापुढे तव्यावर हळद आणि बर्फ टाकाल. (Photo: @maaketips यूट्यूब अकाउंटवरून साभार)
-
अनेक आजारांमध्ये उपचार म्हणूनसुद्धा हळदीचा वापर केला जातो. मात्र हीच हळद फक्त जेवणात नाही तर वेगवेगळ्या समस्यांवरही फायदेशीर ठरतंय. कंस? चला जाणून घेऊयात. (Photo: @maaketips यूट्यूब अकाउंटवरून साभार)
-
एका गृहिणीने खास महिलांसांठी आज असाच एक हटके आणि टेन्शन दूर करणारा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे.(फोटो : Freepik)
-
गरम गरम तवा, त्यावर हळद आणि बर्फ टाकायचा आहे. एका गृहिणीने दाखवलेला हा किचन जुगा़ड. ज्याचा परिणाम जबरदस्त असा आहे.(फोटो : Freepik)
-
चपाती किंवा पराठा बनवण्यासाठी बहुतेक घरांमध्ये लोखंडी तव्याचा वापर केला जातो. कारण त्यावर रोटी किंवा चपात्या चांगल्या प्रकारे फुगून येतात.(फोटो : Freepik)
-
यासोबतच या तव्याची देखभालही सोपी आहे. बरेच लोक हा तवा रोज धुण्याऐवजी आठवड्यातून एकदाच धुतात. (फोटो : Freepik)
-
त्यामुळे तवा सतत वरच्या वर जळाल्यामुळे आणि नियमित साफसफाई न केल्याने त्यावर काळा थर साचतो. (फोटो : Freepik)
-
मात्र या उपायामुळे तुमचं हे काम चुटकीसरशी पूर्ण होणार आहे तेही तव्याला हात न लावता.(फोटो : Freepik)
-
तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.(फोटो : Freepik)

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग