-
ॲव्होकॅडो या फळाला बटर फ्रूट देखील म्हणतात आणि हे फळ आपल्या शरीराला भरपूर पोषक तत्वे प्रदान करते. (Photo:Freepik)
-
ॲव्होकॅडोमध्ये भाज्यांप्रमाणेच निरोगी घटक असतात. या मध्ये फॅटसचे प्रमाण अधिक असले तरी ही हे आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त फॅटस होण्यापासून वाचवते.
(Photo:Freepik) -
हे फळ तुम्ही कच्चे खाऊ शकता यामुळे तुमच्या शरीरात फोलिक ऍसिड सारखे जीवनसत्त्वे निर्माण होण्यासाठी मदत होते. (Photo:Unsplash)
-
ॲव्होकॅडो तुमच्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यासाठी मदत करते आणि यामुळे कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइडची पातळी देखील नियंत्रणात राहते. (Photo:Unsplash)
-
ॲव्होकॅडोचे नियमित्त सेवन केल्याने तुम्हाला स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा धोका कमी असतो.
(Photo:Unsplash) -
ॲव्होकॅडोमध्ये असलेले फॅटी ऍसिडस् आणि लिपेस एन्झाइम शरीरातील चरबी कमी करण्यासाठी मदत करू शकतात. (Photo:Unsplash)
-
ॲव्होकॅडो व्हिटॅमिन बी , व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन सी ने समृद्ध आहे.
(Photo:Unsplash) -
ॲव्होकॅडोमधील पोटॅशियम तुम्हाला निरोगी राहण्यासाठी मदत करते आणि तुमचे रक्तदाब नियंत्रणात ठेवते.
(Photo:Unsplash) -
ॲव्होकॅडोमध्ये असलेले फायबर तुमची पचन-क्रिया सुधारण्यासाठी देखील मदत करते.
(Photo:Unsplash) -
अधिक माहितीकरीत तज्ञ तज्ञानची तज्ञांचा सल्ला घ्यावा. (Photo:Unsplash)

“सनी देओल माझ्या आयुष्यातील सर्वात काळा अध्याय, देव सगळं बघतोय, न्याय होईल”