-  
  पावसाळ्यात आरोग्याबरोबर आपल्या केसांची काळजी सुद्धा घेणं तितकेच गरजेचे आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
 -  
  महाराष्ट्रातील अनेक शहरांत पावसाचे आगमन झाले आहे. पावसाची चाहूल लागताच आपण छत्री, रेनकोट, पावसाळी चप्पल याची सोय करण्यास सुरुवात करतो. (फोटो सौजन्य: @Freepik)
 -  
  पावसाळ्यात जास्त आर्द्रतेमुळे तुमचे केस चिकट आणि कुरळे होऊ शकतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
 -  
  त्यामुळे पावसाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही पुढील काही पर्यायांचा उपयोग करून पाहू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik)
 -  
  १. हेअर सीरम वापरा : पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण वाढते ; ज्यामुळे तुमचे केस खराब होतात आणि ते कुरळे दिसू लागतात. केस कुरळे होऊ नये म्हणून घराबाहेर पडण्यापूर्वी हेअर सीरम लावा. (फोटो सौजन्य: @Freepik)
 -  
  २. कंगवा वापरा: पावसाळ्यात जास्त आर्द्रतेमुळे तुमचे केस ठिसूळ आणि चिकट होऊ शकतात. यामुळे केस विचारताना तुटू शकतात हे टाळण्यासाठी केस विंचरताना कंगवा वापरा. (फोटो सौजन्य: @Freepik)
 -  
  ३. हेअर मास्क वापरा : हेअर मास्क केसांना पोषण देतात आणि हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. तुम्ही फ्रिज-फ्री हेअर मास्क वापरू शकता किंवा DIY होममेड हेअर मास्क लावू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik)
 -  
  ४. खोबरेल तेल लावा: खोबरेल तेलाने तुमच्या टाळूची मालिश करा. खोबरेल तेलात पौष्टिक गुणधर्म आहेत ; जे केसांना हायड्रेट ठेवण्यास मदत करतात आणि केसांचा कोरडेपणा टाळण्यास मदत करतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
 -  
  ५. केस बांधून ठेवा : पावसाळ्यात बाहेर पडताना केसांची वेणी किंवा एखादी हेअर स्टाईल करा. म्हणजे पावसाळ्यात केस भिजणार नाहीत. (फोटो सौजन्य: @Freepik)
 
  भारताने विश्वचषक जिंकून २४ तासही झाले नाहीत त्याआधीच कर्णधार हरमनप्रीतच्या राजीनाम्याची मागणी; माजी कर्णधार म्हणाल्या…