-
जर आहार आणि जीवनशैलीकडे लक्ष दिले नाही तर हे अनेक त्रास जाणवू शकतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात पालेभाज्यांचा समावेश केला पाहिजे. या अनुषंगाने आज आपण किडनी स्टोनसाठी कोणती भाजी फायदेशीर ठरू शकते? जाणून घेऊ. (Source: Photo by Unsplash)
-
मुळा : किडनी स्टोन असणाऱ्यांनी मुळा ही भाजी खाल्यास फायदा होऊ शकतो. कारण नैसर्गिक लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ म्हणून काम करते, ते मूत्रपिंडातून विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. (Source: Photo by Unsplash )
-
पचन सुधारणे : पचन सुधारण्यासाठी तुम्ही आहारात फायबरयुक्त आणि प्रोबायोटिक पदार्थ समाविष्ट करा आणि भरपूर पाणी प्या आणि नियमित व्यायाम करा. (Source: Photo by Unsplash)
-
हायड्रेशन वाढवते : मुळा या भाजीचा आहात समावेश केल्यास तुमचे शरीर हायड्रेट राहते, जे किडनी स्टोन तयार होण्यास प्रतिबंधित करण्यासाठी एक महत्त्वाचा घटक आहे. (Source: Photo by Unsplash)
-
किडनी स्टोन विरघळण्यास मदत : कॅल्शियम ऑक्सलेट हे मूत्रपिंडातील खड्यांचे एक सामान्य कारण आहे. जेव्हा लघवीमध्ये कॅल्शियम आणि ऑक्सलेटचे प्रमाण जास्त होते, तेव्हा मुळा या भाजीमुळे किडनी स्टोन नैसर्गिकरित्या बाहेर पडण्यास मदत होते. (Source: Photo by Unsplash)
-
यकृत आणि पित्ताशयाच्या आरोग्यास मदत : निरोगी यकृत शरीरात खनिजांचे योग्य संतुलन राखण्यास मदत करते, ज्यामुळे अप्रत्यक्षपणे किडनी स्टोनचा धोका कमी होतो. (Source: Photo by Unsplash)
-
व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स : ऑक्सिडेटिव्ह ताण आणि जळजळ कमी करून मूत्रपिंडाच्या एकूण आरोग्यास समर्थन देते. (Source: Photo by Unsplash)

मराठी अभिनेत्याने गायक सुदेश भोसलेंच्या लेकीशी केला साखरपुडा; तेजश्री प्रधान म्हणाली, “मी तुझ्यासाठी खूप…”