-
Health Benefits Of Eating One Lemon Everyday: लिंबूमध्ये भरपूर प्रमाणात ‘व्हिटॅमिन सी’ (Vitamin C) असते, जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढवते.
-
रोज एक लिंबू खाल्ल्याने सर्दी, खोकला आणि इतर संसर्गांशी लढण्यास मदत होते.
-
लिंबामध्ये कॅलरीज (Calories) कमी असतात आणि फायबर जास्त असते.
-
रोज एक लिंबू खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि अपचन किंवा बद्धकोष्ठतेसारख्या (Constipation) समस्या कमी होतात.
-
लिंबू मेटाबॉलिझम (Metabolism) सुधारण्यास मदत करते.
-
रोज एक लिंबू खाल्ल्याने त्वचेची (Skin Care) चमक वाढते आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
-
लिंबूमध्ये असलेले पोटॅशियम (Potassium) रक्तदाब (Blood Pressure) नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
-
येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या…

पैसा, पैसा आणि फक्त पैसा… २०२६ पर्यंत राहू देणार ‘या’ तीन राशींच्या भाग्याची साथ; पैसा, प्रेम अन् प्रतिष्ठा कमावणार