-
अठराव्या शतकात महाराष्ट्रात महिला शिक्षण आणि समाजसुधारणेचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज १८९वी जयंती आहे. सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे ३ जानेवारी १८३१ रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. १८४८ मध्ये भिडेवाड्यात भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. याच शाळेत सावित्रीबाईंनी प्रथम शिक्षिका व नंतर मुख्याध्यापिका म्हणून काम केले. त्यानंतर मोठा संघर्ष करून १८ महिला शाळा त्यांनी सुरू केल्या.
-
सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी ज्या भिडेवाड्यामध्ये पहिली शाळा सुरु केली त्याच भिडेवाड्याची आज दुरवस्था झाली आहे. लोकसत्ता ऑनलाइनच्या प्रतिनिधी वर्षा भूते यांनी आज सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त या वाड्याला भेट दिली.
-
सावित्रीबाईंच्या कार्याचा वारसा सांगणाऱ्या या वाड्याकडे प्रशासनाचे पूर्णपणे दूर्लक्ष झाल्याचे या भेटीमध्ये दिसून आलं. अनेक ठिकाणी वाड्याची पडझड झाली आहे.
-
पडलेल्याला भिंती, कोलमडलेले लाकडी खांब अशी या वाड्याची अवस्था झाली आहे.
-
या वाड्याचे छप्परही उडाले आहे.

सावित्रीबाईंच्या कार्याचा वारसा सांगणाऱ्या या वाड्याकडे प्रशासनाचे पूर्णपणे दूर्लक्ष झाल्याचे दिसून आलं.

सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी ज्या भिडेवाड्यामध्ये पहिली शाळा सुरु केली त्याच भिडेवाड्याची आज दुरवस्था झाली आहे.

उच्च न्यायालयाकडून सातारा, पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश बडतर्फ