-
मागील काही दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने रविवारी रात्रीपासून विदर्भात जोरदार हजेरी लावली.
-
मुसळधार पावसामुळे वर्धा, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोलीत पुन्हा पूरस्थिती उद्भवल्याचे चित्र आहे.
-
विदर्भातील अनेक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून अनेक मार्गावरील वाहतूक ठप्प पडली.
-
वर्धा जिल्ह्यातील अनेक मार्ग ठप्प पडले असून काही ग्रामस्थांना स्थलांतरित करण्यात आले आहे.
-
आलापल्ली – भामरागड रस्ता बंद
पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे. -
कळमना बाजार परिसरातील वस्त्यांसह नरेंद्रनगर परिसरातील अनेक वस्त्यांना पावसाचा फटका बसला.
-
कुमरगुडा नाला…
आलापल्ली – भामरागड मार्ग देखील पूर्णपणे बंद झाला आहे. -
वरूड शहरातील सखल भागात पुराचे पाणी शिरले असून अनेक घरांची पडझड झाली.
-
चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मूलचेरा-आष्टी, आलापल्ली-भामरागड आदी मार्ग बंद झाले आहेत.

“देवा असा अपघात नको रे” भरधाव कारने आईला फुटबॉलसारखे उडवले, लेकराचा आक्रोश, VIDEO पाहून तुमचाही थरकाप उडेल