-
सोशल मीडियावर घिबली स्टाईलचा ट्रेंड सुरू झाला आहे.
-
प्रत्येकजण घिबली स्टाईलमध्ये आपले फोटो बनवत आहे आणि शेअर करत आहे.
-
सोशल मीडियावर घिबली स्टाईलचा पूरच आला आहे.
-
आता पंतप्रधान मोदी देखील या ट्रेंडमध्ये सामील झाले आहेत.
-
भारत सरकारच्या MyGov पोर्टलने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १५ घिबली स्टाईल फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
पंतप्रधान मोदींचे घिबली स्टाईल फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत आणि लोकांमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत.
-
तेजसच्या उड्डाणापासून ते ट्रम्प यांच्याशी झालेल्या भेटीपर्यंतचा प्रवास यामध्ये पाहायला मिळत आहे.
-
वंदे भारत आणि पंतप्रधान मोदी
-
राम मंदिर शिलान्यास सोहळ्यातील रामललाच्या मुर्तीची पूजा करताना मोदी
-
भारताच्या नव्या संसदेच्या पुजेदरम्यानचा हा फोटो आहे, यामध्ये त्यांच्या हातात सेंगोल राजदंड दिसत आहे.
-
भारतीय लष्कराच्या गणवेशात मोदींचा घिबली स्टाईल फोटो
-
हा फोटोही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे, यामध्ये अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींची भेट दिसत आहे.
-
स्वातंत्र्यदिनी राष्टाला संबोधित करताना या फोटोमध्ये मोदी दिसत आहेत.
-
या फोटोमध्ये मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेताना दिसत आहेत.
-
(सर्व फोटो साभार- MyGOV इन्स्टाग्राम)

Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात काय काय घडलं? घटनाक्रम नेमका काय?