
मर्डर मेस्त्री चित्रपटाच्या कलाकारांनी चित्रीकरणातून वेळ काढून धुलीवंदनाचा सण साजरा केला. -
‘मर्डर मेस्त्री’च्या टीमला सेटवरच धुलीवंदनाची मजा अनुभवायला मिळाली. सेटवरच रंगाची उधळण करत चित्रपटातील कलाकार-तंत्रज्ञांनी एकच कल्ला केला.
-
चित्रपटातील प्रमुख कलाकार वंदना गुप्ते आणि दिलीप प्रभावळकर यांनी यावेळी एकमेकांसोबत रंगोत्सव साजरा केला.

नाडियादवाला जेननेक्स्ट प्रोडक्शन्स आणि व्हीटीबी एन्टरप्राईझेस प्रस्तुत ‘मर्डर मेस्त्री’ हा सस्पेन्स कॉमेडी चित्रपट आहे.
महिनाभर दररोज दही खाल्ल्यानं काय होईल? डॉक्टरांनी सांगितलेले परिणाम ऐकून विश्वास बसणार नाही