-
अभिनेते अमिताभ बच्चन, सलमान खान, अक्षय कुमार आणि क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीचा फोर्ब्सच्या जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या १०० सेलिब्रेटींमध्ये समावेश करण्यात आला आहे.
-
भारतीय चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन आणि दबंग खान सलमान खान या यादीत संयुक्तपणे ७१ व्या स्थानावर आहेत.
-
८२व्या स्थानी असलेल्या महेंद्रसिंग धोनीची कमाई ३.१ कोटी डॉलर आहे.
-
भारतीय चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन आणि दबंग खान सलमान खान या यादीत संयुक्तपणे ७१ व्या स्थानावर आहेत.
-
३.२५ कोटी डॉलरची कमाई असलेला अक्षय कुमार ७६व्या स्थानी आहे.
-
गायिका टेलर स्विफ्ट या यादीत ८व्या स्थानावर आहे.
-
हॉलीवूड अभिनेत्रई केट पेरीने यंदाच्या वर्षांत मानधनापोटी १३५ मिलियन डॉलर्सची कमाई करत यादीत तिसरे स्थान पटकावले आहे.
-
गोल्फपटू टायगर वुडस -३७
-
सेलिब्रिटी १०० : द वर्ल्ड टॉप पेड एन्टरटेनर्स २०१५’ मध्ये ३०० कोटी मिलियन डॉलर्स कमाई असलेला मेवेदर हा अग्रस्थानी आहे.
-
फिलीपाईन्सचा मुष्टियोद्धा मॅनी पेक्विओ १६० मिलियन डॉलर्सच्या कमाईसह दुसऱ्या स्थानावर आहे.
-
टेनिसपटू रॉजर फेडरर फोर्ब्सच्या यादीत १६व्या स्थानावर आहे.
-
‘टॉप गन’, ‘एज ऑफ टुमारो’ या हॉलीवूडपटांचा नायक टॉम क्रुझ या यादीत ५२व्या स्थानावर आहे.
जॉनी डिप- ८७ -
‘टायटॅनिक’, ‘द वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट’ यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांचा नायक लियोनाडरे डिकैप्रियो फोर्ब्सच्या यादीत ८९व्या स्थानावर आहे.
-
‘सेट अप’, ‘जी.आय.जो-रिटॅलिएशन’ यांसारख्या हॉलीवूडपटांचा नायक चॅनिंग टॅटम या यादीत ८९व्या स्थानावर आहे.

Ukraine Russia War : युक्रेनचा रशियावर मोठा हल्ला; अणुऊर्जा प्रकल्पांना केलं लक्ष्य; हल्ल्यानंतर भीषण आग, पुतिन प्रत्युत्तर देणार?