-
नववर्षाच्या स्वागतासाठी संस्कार भारतीच्या रांगोळी कलाकारांनी डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर येथे ही महारांगोळी साकारली आहे.
-
या अनोख्या रांगोळीतून 'डिजिटल इंडिया'चा संदेश देण्यात आला आहे.
-
सुमारे २०० किलो रांगोळी, १५० किलो रंग वापरून ३० कलाकारांनी आठ तासांच्या अखंड परिश्रमातून ही रांगोळी साकारली आहे.
-
या रांगोळीत 'डिजिटल बनो'च्या संदेशासह सोशल मीडिया अॅप्स आणि काही पारंपरिक चिन्हांचादेखील समावेश करण्यात आला आहे.
-
रांगोळीच्या माध्यमातून 'डिजिटल इंडिया'चा संदेश

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल