-
दिल्ली कॅपिटल्सने मेगा लिलावापूर्वी अक्षर पटेलवर सट्टा खेळला होता आणि त्याला नऊ कोटी रुपयांमध्ये संघामध्ये कायम ठेवले होते. (फोटो सौजन्य – PTI)
-
परंतु या हंगामात अक्षर आतापर्यंत फ्लॉप ठरला आहे.
-
त्याने पाच सामन्यात १४९.०० च्या सरासरीने एक बळी घेतला आहे आणि ७८ धावा केल्या आहेत. (फोटो सौजन्य – PTI)
-
आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्मा या मोसमात आतापर्यंत काही खास कामगिरी करू शकलेला नाही. (फोटो सौजन्य – PTI)
-
रोहित शर्माला मुंबई इंडियन्सने १६ कोटी रुपयांना रिटेन केले. (फोटो सौजन्य – PTI)
-
या मोसमात रोहितने सहा सामने खेळले असून १९.०० च्या सरासरीने ४१ धावा केल्या आहेत. (फोटो सौजन्य – PTI)
-
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सर्वात मोठा फलंदाज विराट कोहलीही या मोसमात फ्लॉप ठरला आहे (फोटो सौजन्य – PTI)
-
विराट कोहलीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १५ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते. (फोटो सौजन्य – PTI)
-
विराटने या मोसमात आतापर्यंत सात सामन्यात १९.८३ च्या सरासरीने केवळ ४८ धावा केल्या आहेत. (फोटो सौजन्य – PTI)
-
मोहम्मद सिराजला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सात कोटींमध्ये कायम ठेवले. (फोटो सौजन्य – BCCI/ PTI)
-
सिराजने या मोसमात आतापर्यंत सात सामन्यात सहा विकेट घेतल्या आहेत. (फोटो सौजन्य – PTI)
-
यावर्षी सिराज ९.८९ च्या इकॉनॉमीने रन्स देत आहे (फोटो सौजन्य – PTI)
-
रवींद्र जडेजा यंदा चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार आहे. (फोटो सौजन्य – PTI)
-
सीएसकेने १५ व्या मोसमापूर्वी जडेजाला १६ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते. (फोटो सौजन्य – PTI)
-
जडेजाने या मोसमात आतापर्यंत सहा सामन्यांत पाच बळी घेतले असून केवळ ८८ धावा केल्या आहेत. (फोटो सौजन्य – BCCI/ PTI)

IND vs ENG: याला म्हणतात खेळभावना! वोक्सची दुखापत पाहताच करूण-सुंदरने…; दोघांनीही जिंकली सर्वांची मनं; VIDEO व्हायरल