-
अलीकडेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या अकाऊंटवरून विराट कोहलीचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत, ज्यामध्ये विराट एका नव्या लूकमध्ये दिसत आहे. याआधीही विराट अनेकदा वेगवेगळ्या लूकमध्ये दिसला आहे. करिअरच्या सुरुवातीपासून आतापर्यंत विराटने लूकमध्ये बरेच बदल केले आहेत.
-
विराट कोहली नुकताच या नव्या लूकमध्ये दिसला आहे.
-
करिअरच्या सुरुवातीला विराट कोहली असा दिसत होता.
-
विराट कोहली प्रत्येक वेळी वेगवेगळ्या लुकमध्ये दिसत आलेला आहे.
-
विराटचा हा खूप जुना फोटो आहे जो त्याने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
-
करिअरच्या सुरुवातीपासून विराट कोहलीचा लूक खूप बदलेला आहे.
-
यामध्ये विराट स्पाइक हेअरमध्ये दिसत आहे.
-
यातही विराटचा लूक एकदम वेगळा दिसत आहे.
-
विराट कोहलीचा हा लूक सध्याच्या लूकपेक्षा खूपच वेगळा आहे.(all photos: viratkohli/ instagram)
IND vs AUS, Match Timings: भारत- ऑस्ट्रेलिया वनडे सामना किती वाजता सुरू होणार?