-
भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने १ जून रोजी लग्नगाठ बांधली.
-
दीपक प्रेयसी जया भारद्वाजसोबत लग्नबांधनात अडकला.
-
आग्रा येथील ‘जेपी पॅलेस’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये हा लग्नसोहळा पार पडला.
-
दीपकने जयाला स्टेडियममध्ये प्रेक्षकांसमोरच प्रपोज केले होते.
-
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दीपक चहरने खुलेपणाने चाहत्यांमध्ये आपले प्रेम व्यक्त केले होते.
-
जया अभिनेता सिद्धार्थ भारद्वाजची बहीण आहे.
-
सिद्धार्थ ‘बिग बॉस’ आणि एमटीव्ही शो ‘स्प्लिट व्हिला’ मध्ये झळकला होता.
-
गेल्या अनेक महिन्यांपासून दीपक-जयाच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले होते.
-
दिल्लीची रहिवासी असलेली जया भारद्वाज एका कॉर्पोरेट कंपनीशी संबंधित आहेत.
-
जयाने मुंबई विद्यापीठातून पदवी घेतली आहे.
-
दीपक-जयावर चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : दीपक चहर, जया भारद्वाज / इन्स्टाग्राम)

Girl Bleeds To Death After Sex : बॉयफ्रेंडशी शरीरसंबंध ठेवल्यानंतर अल्पवयीन मुलीला होऊ लागला रक्तस्त्राव, रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू