-
विराट कोहली-एबी डिव्हिलियर्स (Photo: Social Media)
-
विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांनी आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा केल्या आहेत. या दोघांनी मिळून ७६ डावात ३१२३ धावा केल्या आहेत. (Photo: Social Media)
-
विराट कोहली-ख्रिस गेल (Photo: Social Media)
-
विराट कोहली आणि ख्रिस गेल यांनी मिळून आयपीएलमध्ये ५९ डावांमध्ये २७८७ धावा केल्या आहेत. (Photo: Social Media)
-
डेव्हिड वॉर्नर-शिखर धवन (Photo: Social Media)
-
शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नर यांनी SRH साठी ५० डावात २३५७ धावा केल्या आहेत. (Photo: Social Media)
-
विराट कोहली-फाफ डू प्लेसिस (Photo: Social Media)
-
विराट कोहलीने फाफ डू प्लेसिससह ४१ डावात २०३२ धावा केल्या आहेत. (Photo: Social Media)
-
गौतम गंभीर-रॉबिन उथप्पा (Photo: Social Media)
-
केकेआरकडून गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पा यांनी ४८ डावात १९०६ धावा केल्या आहेत. (Photo: Social Media)

‘बायकोला नाचताना पाहून पती लाजला…’, हळदीच्या कार्यक्रमातील VIDEO होतोय तुफान व्हायरल