-
सचिन तेंडुलकरची लेक सारा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिने अलीकडेच काही फोटो शेअर केले आहेत जे नेटकऱ्यांमध्ये चर्तेत आले आहेत.
-
साराने जे फोटो शेअर केले आहेत ते तिच्या ऑस्ट्रेलिया व्हेकेशनमधले आहेत. या व्हेकेशनमध्ये साराने खूप एन्जॉय केलं आहे. त्याच्याच आठवणी तिने शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
-
साराने कॅप्शनमध्यये लिहिलंय की क्वीन्सलँडमध्ये माझे ह्रदय आहे. (क्वीन्सलँड ऑस्ट्रेलिया मध्ये आहे. ते ऑस्ट्रेलियाच्या ईशान्येकडील एक मोठे राज्य आहे)
-
तसेच, ब्रिस्बेनमधले रस्ते, गोल्ड कोस्टमधले सोनेरी समुद्रकिनारे यांचा उल्लेख तिने या कॅप्शनमध्ये केला आहे.
-
साराने तिच्या खास मैत्रिणीबरोबरचा म्हणजेच ग्रेस हेडनबरोबरचा फोटोही पोस्ट केला आहे.
-
या फोटोमध्ये ती ड्रिंकचा आनंद घेताना पाहायला मिळत आहे.
-
तर या फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. (सर्व फोटो साभार- सारा तेंडुलकर इन्स्टाग्राम) हेही पाहा- Who is Shubhanshu Shukla: कोण आहेत भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला? शिक्षण ते विविध विमानांची उड्डाणं; कसा आहे आतापर्यंतचा प्रवास?

भर बसस्थानकात तरुणाचं घाणेरडं कृत्य! महिलांसमोर जाऊन बसला अन्…, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “अशांना चोपलंच पाहिजे”