-
भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा (Indian cricketer, Rohit Sharma) सध्या कुटुंबाबरोबर सफरनामा आहे.
-
क्रिकेटच्या व्यग्र वेळापत्रकातून थोडा वेळ काढून रोहित कुटुंबाबरोबर (Family Vacation) फिरत असतो.
-
रोहितने इन्स्टाग्रामवर युरोपमधील (Europe Tour) काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
युरोप हा जगातील सात खंडांपैकी एक आहे. रोहितने कुटुंबाबरोबर युरोपमधील विविध प्रसिद्ध शहरांना भेट दिली आहे.
-
या फोटोमध्ये रोहित व पत्नी रितिका सजदेहने (Ritika Sajdeh) छान पोज दिली आहे.
-
गेल्या वर्षी (२९ जून) रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील (T20 World Cup 2024 Anniversary) अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला (South Africa) पराभूत करत जेतेपदाचा मान मिळवला होता.
-
१७ वर्षांची प्रतीक्षा संपवत भारताने दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली होती. या विजयाला वर्षपूर्ती झाली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रोहित शर्मा/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : जांभळ्या डिझायनर साडीत तितीक्षा तावडेचा ग्लॅमरस अंदाज)

हास्यजत्रेतील कलाकारांबाबात नितीन गडकरींचे मोठे विधान, ‘दलित समाजातील असूनही…’