-
आयसीसी महिला वर्ल्डकप २०२५ स्पर्धेचा थरार भारत आणि श्रीलंकेत रंगणार आहे. या स्पर्धेला ३० सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेत जगभरातील स्टार महिला क्रिकेटपटू सहभाग घेणार आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
ऑस्ट्रेलियाची स्टार खेळाडू एलिसा पेरी ही आयसीसी वर्ल्डकप २०२५ स्पर्धा खेळणारी सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटपटू आहे. तिची नेटवर्थ १४ मिलियन डॉलर्स म्हणजे, १२३ कोटी रुपये आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
भारताची स्टार फलंदाज स्म्रिती मंधाना या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. माध्यमातील वृत्तानुसार तिची नेटवर्थ ३४ कोटी रूपये इतकी आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. माध्यमातील वृत्तानुसार, हरमनप्रीत कौरची नेटवर्थ ही २६ कोटी रूपये इतकी आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
माध्यमातील वृत्तानुसार, भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माची एकूण नेटवर्थ ही ८ ते १० कोटींच्या घरात आहे. (इंडियन एक्सप्रेस)
-
ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हेली या यादीत चौथ्या स्थानी आहे. तिची नेटवर्थ १७ कोटी रूपये इतकी आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)

प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी