-
देशभरात सगळीकडे आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा केला जात आहे.
-
इंडो-तिबेटन सीमेवरील जवानांनीही योगा दिवस साजरा केला.
-
लडाखमध्ये १७ हजार फूट उंचीवर हाडं गोठावणाऱ्या थंडीत आयटीबीपीच्या जवनांनी योगासने केली.
-
योगासने करताना आयटीबीपीचे जवान.
-
शारीरिक फायदे देणारे सूर्यनमस्कारदेखील त्यांनी घातले.
-
यासोबतच आयटीबीपीच्या जवानांनी विविध योगासने केली.
-
योग प्रात्यक्षिक करताना आयटीबीपीचे जवान.
-
हिमाचल प्रदेशातील आयटीबीपीच्या जवानांनीही योगासने करत योगा दिवस साजरा केला.
-
प्राणायाम करताना हिमवीर.
-
१४ हजार फूट उंचीवर योगासने करत जवानांनी योगाचे महत्त्व पटवून दिले.
-
हाडं गोठावणाऱ्या थंडीत योगासने करताना हिमवीर.
-
(सर्व फोटो : ANI)

H-1B Visa Fees Hike : ‘मला पश्चात्ताप होतोय’; H-1B व्हिसाच्या गोंधळात लाखो रुपये खर्चून नागपूरहून न्यूयॉर्कला परतलेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअरची व्यथा