-
हल्ली आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने तयार केलेले फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. एका कलाकाराने एआयच्या सहाय्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रमुख नेत्यांचे क्युट अवतार तयार केले आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. (Photo Source : Twitter/@Amit_I_Patil)
-
हे एआय जनरेटेड फोटो बनवणाऱ्या कलाकाराचं नाव अमित वानखेडे असं असून ते आमदार बच्चू कडू यांचे जनसंपर्क अधिकारी आहेत. वानखेडे यांनी हे सर्व फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo Source : Twitter/@Amit_I_Patil)
-
शरद पवार (PC : Twitter/@Amit_I_Patil)
-
जयंत पाटील (PC: Twitter/@Amit_I_Patil)
-
दिलीप वळसे-पाटील (PC: Twitter/@Amit_I_Patil)
-
छगन भुजबळ (PC: Twitter/@Amit_I_Patil)
-
जितेंद्र आव्हाड (PC: Twitter/@Amit_I_Patil)
-
सुप्रिया सुळे (PC: Twitter/@Amit_I_Patil)
-
अजित पवार (PC: Twitter/@Amit_I_Patil)
“दीड वर्षांत सिनेमा बंद होणार”, दिग्दर्शक महेश मांजरेकरांचं भाकीत; म्हणाले, “धोकादायक…”