-
सध्या देशात नवरात्रीची धामधूम सुरू आहे. कुठे गरबा-दांडीया तर कुठे देवीचे जागरण होत आहे. सर्वत्र भक्ती आणि आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान या वातावरणात देशातील आणि जगातील प्रसिद्ध व्यक्तींचे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने फोटो तयार केले आहेत.
जर हे प्रसिद्ध लोक सामान्य व्यक्ती असते तर त्यांनी नवरात्रोत्सवात कशा प्रकारे धमाल केली असती याची झलक दाखवण्यात आली आहे.(सर्व फोटो: @Sshixd/insta) -
पंतप्रधान नरेंद्र मोदी.(सर्व फोटो: @Sshixd/insta)
-
रॉबर्ट डाउनी जूनियर(सर्व फोटो: @Sshixd/insta)
-
मार्क झुकरबर्ग.(सर्व फोटो: @Sshixd/insta)
-
डोनाल्ड ट्रम्प.(सर्व फोटो: @Sshixd/insta)
-
राहुल गांधी. (सर्व फोटो: @Sshixd/insta)
-
व्लादिमिर पुतिन(सर्व फोटो: @Sshixd/insta)
-
किम जोंग उन. (सर्व फोटो: @Sshixd/insta)
-
एलोन मस्क. (सर्व फोटो: @Sshixd/insta)

Dussehra Wishes 2025: दसऱ्याला प्रियजनांना पाठवा मराठी शुभेच्छा! WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा PHOTOS