-
शिवसेना खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांचा नातवाचा काल (०५ ऑक्टोबर) मुंबईच्या वांद्रे येथील मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये (एमसीए) बारसा (Name Ceremony) पार पडला.
-
संजय राऊत यांची लेक पूर्वशी राऊतने (Purvashi Raut) एक गोंडस मुलाला जन्म दिला.
-
पूर्वशी राऊतने ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचा मुलगा मल्हार नार्वेकरबरोबर (Malhar Narvekar) २९ नोव्हेंबर २०२१ रोजी लग्नगाठ बांधली.
-
राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी इन्स्टाग्रामवर या कार्यक्रमातील काही फोटो शेअर केले आहे.
-
या कार्यक्रमाला ठाकरे गटाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सहकुटुंब उपस्थित होते.
-
या कार्यक्रमाला राजकीय वर्तुळातले (Maharashtra Politicians) अनेक मान्यवर उपस्थित होते.
-
संजय राऊत व ठाकरे कुटुंबियांचे घरोब्याचे संबंध आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुप्रिया सुळे/इन्स्टाग्राम)

Khawaja Asif : पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांची भारताला पुन्हा धमकी; म्हणाले, ‘आता युद्ध झालं तर भारत…’