-
Flipkart वर iPhone 14 वर सध्या आकर्षक ऑफर मिळत आहे, ज्यात खरेदीदारांना तब्बल ₹१२,००० ची सूट मिळते. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
या ऑफर अंतर्गत iPhone 14 फक्त ₹४६,९९९ मध्ये उपलब्ध असून, त्याची मूळ किंमत ₹५९,९९९ होती. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
ग्राहकांना बँक ऑफरद्वारे आणखी ₹२,३५० पर्यंतची अतिरिक्त सूट मिळू शकते. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
जुन्या स्मार्टफोनचा एक्स्चेंज करून किंवा नो-कॉस्ट EMI द्वारे हे मॉडेल अधिक सोप्या पद्धतीने खरेदी करता येते. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
ही ऑफर विशेषतः 128GB स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंटसाठी लागू आहे. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
iPhone 14 ची लाँचिंग २०२२ मध्ये झाली होती, पण आजही या किंमत श्रेणीत तो एक शक्तिशाली परफॉर्मन्स देणारा फोन आहे. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
यात असलेला A15 Bionic चिपसेट मल्टीटास्किंग आणि गेमिंगसाठी पुरेसा दमदार आहे. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
iPhone 14 मध्ये फुल-डे बॅटरी लाइफ मिळते आणि चार्जिंगसाठी लाइटनिंग केबल दिली जाते. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
यात 6.1-इंच OLED डिस्प्ले आणि 12MP + 12MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामुळे फोटो आणि व्हिडीओ क्वॉलिटी अप्रतिम मिळते. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघातील महाराष्ट्रातील तीन खेळाडूंना बक्षीस जाहीर, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा