Mumbai Pune Nagpur News Updates : डॉ. प्रीती अदाणी यांनी वर्ध्यामधील सावंगी येथे सहज भेट देण्याची ईच्छा दर्शविली. तेव्हा, असे सहज येण्यापेक्षा कार्यक्रमास या अशी विनंती मेघे समूहाने केल्याचे समजले. म्हणून आता विद्यापीठाच्या दीक्षांत समारोहचे औचित्य साधून त्यांना पाहुणे म्हणून बोलावण्यात आले आहे. डॉ. प्रिती अदानी मंगळवारी येणार म्हणून आजपासून मेघे विद्यापीठ परिसर हाय अलर्टवर मोडवर आला आहे. डॉ. प्रिती यांना झेड सेक्युरिटी कव्हर आहे. तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. बारावीचा निकाल कोणत्या संकेतस्थळांवर, कसा पाहता येईल याबाबतची माहिती तसेच मुंबई, पुणे, नागपूर या महत्वाच्या शहरांसह राज्यातील विविध शहरातील, परिसरातील ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या
Pune Mumbai Nagpur Breaking News Updates, 05 May 2025
वाशीमच्या मिताली काबराला ९९ टक्के गुण; राज्यात टॉपर? अमरावती विभागात वाशीम जिल्हा अव्वल
विद्यार्थ्यांसाठी राज्य मंडळाकडून समुपदेशकांची नियुक्ती
वाढत्या वायुप्रदुषणामुळे बालदम्याच्या रुग्णांमध्ये वाढ ! जागतिक दमा दिन – ६ मे
मुंबईच्या निकालात काकणभर वाढ, विभागाचा निकाल ९२.९३ टक्के
‘हाऊस अरेस्ट’च्या एजाज खानवर आणखी एक गुन्हा; स्पर्धक अभिनेत्रीवर बलात्काराचा आरोप
दहिसर ते काशीगावदरम्यान पहिल्यांदाच धावणार मेट्रो; शनिवारी विद्युत प्रवाह कार्यन्वित होणार, त्यानंतर गाड्यांच्या चाचण्यांना सुरुवात होणार
मुंबईत तूर्तास पाणीकपात नाही; धरणांमध्ये पुरेसा जलसाठा
VIDIO : बुलढाण्यात अवकाळीचे थैमान, वीज पडून जनावरे ठार; गारपीट पावसाने वऱ्हाड्यांची दैना
चंद्रपूर जिल्ह्याचा बारावीचा निकाल ४.७२ टक्क्यांनी घसरला; यंदाही मुली अव्वल
भंडारा जिल्ह्यात पुन्हा मुलींची बाजी
शंभर टक्के निकाल असलेली महाविद्यालये किती? काहींचा तर शून्य…
नागपूरकर डॉक्टरकडून संयुक्त अरब अमिरातीत अवयवदान जनजागृतीचा जागर… डॉ. अभय पांडे…
वयाच्या पन्नाशीनंतर अंधत्व, कर्णबधिरतेचा धोका कशामुळे?
ब्राह्मण महासंघाच्या विरोधानंतर ‘फुले’ चित्रपटास नागपुरात झुंबड
महाराष्ट्रावर चक्राकार वाऱ्यांचा परिणाम, आज गारपीट
बारावीचा निकाल जाहीर, मात्र जिल्हानिहाय माहिती अभावी शाळांमध्ये गोंधळ ; “एनआयसी” च्या वेबसाईटवर डाटाच नाही….
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शन रांगेत चोरी, दागिने चोरणाऱ्या दोघी गजाआड
विदर्भाचा सिंचन अनुशेष कधी भरणार? १२७ मंजूर सिंचन प्रकल्पांपैकी केवळ…
संरक्षण राज्यमंत्री समकक्ष दर्जाप्राप्त सैन्याधिकारी, करणार डी.एससी पदवी प्रदान यांना …
मुलुंडमध्ये भरधाव मोटारगाडीची सहा ते सात वाहनांना धडक
नोकरीची संधी……कृषी विद्यापीठातील पदभरतीला दुसऱ्यांदा मुदतवाढ….गट क व ड संवर्गातील ६८० पदांसाठी आता…..
पुणे: घरकामास ठेवलेल्या महिलेकडून २६ लाखांचे दागिने लंपास, बाणेरमधील घटना
पीओपी मूर्तींना परवानगी देणे शक्य, विशेष समितीच्या शिफारशींचा दाखला देत सरकारचा दावा, शिफारशींबाबत निर्णय घेण्याचे उच्च न्यायालयाचे सीपीसीबीला आदेश
राज्यमंत्र्यांची सासूरवाडीत बॅटिंग…..मनसोक्त चेंडू टोलवत..
Maharashtra HSC 12th Result 2025 : बारावीचा निकाल यंदा का घटला?
बारावीच्या निकालात दरवर्षी मुले मागे का पडत आहेत? यंदा किती घट झाली बघा…
लग्नसराईत सोन्याचे दर घटत असतांनाच वाढली चिंता… हे आहे आजचे दर…
अमरावती विभागाचा बारावीचा निकाल ९१.४३ टक्के…उत्तीर्णतेच्या टक्केवारीत राज्यात जे स्थान मिळाले ते बघून तर…
डॉ. प्रीती अदाणी येणार, देशी- विदेशी सुरक्षारक्षकांनी घेरले मेघे विद्यापीठास
मुंबई पुणे नागपूर ब्रेकिंग न्यूज टुडे