कसाब-हेडली ते भारताचा जगाला संदेश… एअर स्ट्राईकबाबत लष्करानं नेमकं काय सांगितलं?
भारतीय लष्कराने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानच्या हद्दीत १०० किलोमीटर आत शिरून एअर स्ट्राईक केला. या कारवाईत जैश ए मोहम्मद, लष्कर ए तैय्यबा व हिजबुल मुजाहिद्दीनच्या तळांवर हल्ला करून अनेक दहशतवादी मारले गेले. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर करून सामान्य नागरिकांची जीवितहानी टाळण्यात आली. या एअर स्ट्राईकने दहशतवाद्यांचे मुख्यालय उद्ध्वस्त झाले.