अदानींना मदत करण्यासाठी केंद्र सरकारच्या पुढाकाराने आयुर्विमा महामंडळाचा (एलआयसी) निधी वापरण्यात आला, असे वृत्त ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ने प्रसिद्ध केले आहे.
केंद्र सरकार देशातील वीज क्षेत्र खाजगी उद्योगपतींच्या हातात देण्याच्या प्रयत्नात असून, याच उद्देशाने इलेक्ट्रिसिटी (अमेंडमेंट) बिल २०२५ आणण्यात आले असल्याचा…