scorecardresearch

अमिताभ बच्चन

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्यांपैकी एक आहेत. बॉलिवूडचे शहेनशहा, बिग बी, अँग्री यंग मॅन यासारख्या असंख्य नावांनी त्यांना ओळखले जाते. ११ ऑक्टोबर १९४२ मध्ये उत्तर प्रदेशच्या अलाहाबादमध्ये त्यांचा जन्म झाला. हिंदीतील ज्येष्ठ कवी हरीवंशराय बच्चन यांचे ते पुत्र होत. इन्कलाब श्रीवास्तव असे त्यांचे संपूर्ण नाव होते. पण त्यानंतर ते बदलून त्यांनी अमिताभ असे ठेवले. ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटाद्वारे अमिताभ यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी ‘लावारिस’, ‘सिलसिला’, ‘याराना’, ‘कालिया’, ‘बेमिसाल’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘मिस्टर नटवरलाल’ यासारख्या अनेक चित्रपटात काम केले. अमिताभ यांना १९८४ मध्ये ‘पद्मश्री’, २००१ मध्ये ‘पद्मभूषण’ आणि २०१५ मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले.Read More
Lata Mangeshkar Award 2024 announced for amitabh bachchan
अमिताभ बच्चन यांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार घोषित; ए.आर. रेहमान, अशोक सराफ, अतुल परचुरे यांना देखील विशेष पुरस्काराने गौरवणार

मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ८२व्या पुण्यतिथीनिमित्ताने येत्या २४ एप्रिलला हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.

Jaya Bachchan Birth Day
Jaya Bachchan: रेखा नावाचं वादळ, राज ठाकरे नावाचा झंझावात परतवणारी चतुरस्र नायिका प्रीमियम स्टोरी

Jaya Bachchan Birth Day Special: अभिनेत्री जया बच्चन यांनी त्यांची रुपेरी कारकीर्द गाजवली आहे, एक संवेदनशील अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख…

jaya bachchan opens up on relationship with amitabh bachchan
जया बच्चन यांनी बिग बी यांच्याबरोबरच्या नात्याबाबत केला खुलासा, नातीच्या शोमध्ये म्हणाल्या, “माझे पती…”

अमिताभ बच्चन यांच्याबद्दल जया यांनी नव्याच्या शोमध्ये केला खुलासा, म्हणाल्या…

Amitabh Bachchan stopped talking to Jaya Bachchan
दोन दिवस जया बच्चन व मुलांशी बोलले नव्हते अमिताभ बच्चन, ‘त्या’ चित्रपटाच्या सेटवर असं काय घडलं होतं? जाणून घ्या

अमिताभ बच्चन बोलत नसल्याने जया बच्चन प्रचंड चिडल्या होत्या, यासंदर्भात दिग्दर्शकाने किस्सा सांगितला आहे.

madhuri dixit dances on amitabh bachchan rang barse song
Video : रंग बरसे भीगे चुनरवाली…; बिग बींच्या लोकप्रिय गाण्यावर थिरकली माधुरी दीक्षित, स्पर्धकांसह केला जबदरस्त डान्स

Video : अमिताभ बच्चन यांच्या आयकॉनिक गाण्यावर माधुरी दीक्षितचा जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल

scared Milind Gunaji met Amitabh Bachchan
बिग बींबरोबरचा चित्रपट नाकारल्यावर घाबरलेले मिलिंद गुणाजी, त्यांना भेटायला गेले अन्…; म्हणाले, “माझं स्पष्टीकरण ऐकून…”

“मी बाहेर माझी गाडी पार्क केली आणि त्यांच्या व्हॅनबाहेर…”, मिलिंद गुणाजी यांनी सांगितला किस्सा

deutsche bank to auction bungalow adjacent to actor amitabh bachchan s Jalsa residence in juhu
अमिताभ बच्चन यांच्या घराशेजारील बंगल्याचा लिलाव; दोन हजार चौरस फुटाच्या बंगल्याची आरक्षित किंमत २५ कोटी

जुहू परिसरातील बाजारभाव हा प्रत्येक मालमत्तानजिक बदलत असतो. साधारणत: ५० ते ७० हजार रुपये चौरस फूट दराने घरांची विक्री होते

shweta bachchan husband connection with kapoor family
श्वेता बच्चन अन् कपूर कुटुंबाचं आहे खास नातं, अमिताभ बच्चन यांचे जावई निखिल नंदा व रणबीर कपूर एकमेकांचे…

कपूर कुटुंबाच्या सर्व कार्यक्रमांना हजेरी लावतात निखिल नंदा, बच्चन यांच्या जावयाचं काय आहे रणबीर कपूरशी नातं? वाचा

amitabh bachchan reacts on angioplasty news
Video : अँजिओप्लास्टी झाल्याच्या वृत्तांनतर मॅच पाहायला पोहोचले अमिताभ बच्चन; प्रकृतीबद्दल विचारल्यावर म्हणाले…

अमिताभ बच्चन यांची खरंच अँजिओप्लास्टी झाली? स्वतः दोन शब्दात दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Amitabh Bachchan Admitted to Kokilaben Hospital for Angioplasty Marathi News
Amitabh Bachchan Hospitalized: महानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली, मुंबईतल्या कोकिलाबेन रुग्णालयात करण्यात आलं दाखल

Amitabh Bachchan Admitted : महानायक अमिताभ बच्चन यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

amitabh-bachchan-bunglow
अमिताभ बच्चन यांचा शेजारी व्हायचंय? मग मोजावे लागतील ‘इतके’ कोटी, नेमकं प्रकरण जाणून घ्या

बच्चन यांच्या ‘जलसा’ या बंगल्याशी त्यांच्या चाहत्यांचे एक भावनिक कनेक्शन आहे

संबंधित बातम्या