scorecardresearch

अनुष्का शर्मा

अनुष्का शर्मा ही बॉलिवूडच्या टॉप १० अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १ मे १९८८ रोजी झाला. अनुष्काने २००९ मध्ये आदित्य चोप्राच्या ‘रब ने बना दी जोडी’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती बदमाश कंपनी, बँड बाजा बारात, पटियाला हाऊस, लेडीज VS रिक्की बहल, पीके या चित्रपटात झळकली. ती क्रिकेटपटू विराट कोहलीबरोबर विवाहबंधनात अडकली. त्या दोघांना वामिका नावाची एक गोड मुलगी आहे.
virat kohli anushka sharma alibaug villa photos(1)
विराट कोहली-अनुष्का शर्माचं अलिबागमधील आलिशान घर पाहिलंत का? तब्बल ‘इतके’ कोटी किंमत, पाहा Photos

Virat Kohli Anushka Sharma Alibaug Villa Photos: आधुनिक सोई-सुविधांनी सज्ज आहे विराट-अनुष्काचा व्हिला

bollywood star health issues
12 Photos
सलमान खान ते अमिताभ बच्चन; १० बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांचे आजार

अभिनेता सलमान खानने नुकताच खुलासा केला आहे की तो एका आजाराने ग्रस्त आहे, असं असताना देखील तो सक्रियपणे काम करक…

Virat Kohli Daughter Vamika Writes Letter For Virat on Fathers Day and Gives Sign on it
Virat Kohli: “तो माझ्या भावासारखा दिसतो..”, विराटच्या लेकीने फादर्स डे निमित्त बाबासाठी लिहिलं खास पत्र, अनुष्काने शेअर केला फोटो

Virat Kohli Daughter Letter For Him: विराट कोहलीची लेक वामिका हिने विराट कोहलीसाठी पत्र लिहिलं आहे. ज्याचा फोटो आता व्हायरल…

Anushka Sharma Reveals Reason to Marry Virat Kohli At the Age of 29 Said Because I was in Love
“मी २९ व्या वर्षी लग्न केलं कारण…”, अनुष्काने कारकिर्दीच्या शिखरावर असताना विराटशी का केलं लग्न? स्वत: दिलं उत्तर

Anushka Sharma on Marrying Virat Kohli: क्रिकेट आणि बॉलीवूडमधील पॉवर कपल म्हणून विराट कोहली व अनुष्का शर्मा यांना ओळखलं जातं.…

आरसीबी संघाच्या विजयी मिरवणुकीदरम्यान चेंगराचेंगरीप्रकरणी अटक झालेले निखिल सोसाळे कोण आहेत? (फोटो सौजन्य पीटीआय)
आरसीबी संघाच्या विजयी मिरवणुकीदरम्यान चेंगराचेंगरीप्रकरणी अटक झालेले निखिल सोसाळे कोण आहेत?

Who is Nikhil Sosale : कोण आहेत निखिल सोसाळे, बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात त्यांना अटक का झाली? पोलिसांनी त्यांच्यावर काय आरोप…

Virat Kohli sister reacts on speculation of rift with brother and Anushka Sharma
विराट तुझा उल्लेखही करत नाही…; अनुष्काची नणंद भावना कोहली ‘त्या’ कमेंटला उत्तर देत म्हणाली, “जे जगाला…”

Bhawna Kohli Dhingra Reply to User : भावना कोहलीने आरसीबीच्या विजयानंतर इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती.

Rishi Sunak And Akshata Murty shares special moment with Virat and Anushka
RCB च्या विजयानंतर इंग्लंडचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याकडून विराटचं अभिनंदन, खास पोस्ट शेअर करत म्हणाले…

Rishi Sunak and Virat Kohli : नरेंद्र मोदी स्टेडियममधील आरसीबीच्या एका चाहत्याने जगभरातील माध्यमांचं लक्ष वेधलं होतं.

virat kohli with anushka sharma
Virat Kohli Instagram Post: “अनुष्का बंगळुरूची असल्यामुळे..”, RCB च्या विजयानंतर विराट कोहलीची अनुष्का शर्मासाठी हृदयस्पर्शी पोस्ट, म्हणाला..

Virat Kohli Instagram Post For Anushka Sharma: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलची ट्रॉफी उंचावल्यानंतर विराट कोहलीने अनुष्का शर्मासाठी खास पोस्ट शेअर…

virat kohli anushka sharma ipl final rcb vs pbks
RCB vs PBKS IPL 2025 Final: अंतिम सामन्यानंतर अनुष्काबद्दल विराट म्हणाला, “मला निराश पाहून तिलाही…”

Virat Kohli on IPL Final: आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जला पराभूत केल्यानंतर विराट कोहलीनं पत्नी अनुष्काबाबतच्या आपल्या भावना…

Anushka Sharma Instagram Story of RCB Team Arrived in Bengaluru Fans Gather on Road to Welcome team watch Video IPL 2025
RCB in Bengaluru: बापरे! RCBच्या स्वागतासाठी बंगळुरूत चाहत्यांची अलोट गर्दी; अनुष्काने शेअर केला विराटचा VIDEO

Anushka Sharma Instagram Story: अनुष्का शर्माने आरसीबीचा संघ बंगळुरूमध्ये पोहोचताच इन्स्टाग्रामवर काही स्टोरी शेअर केल्या आहेत.

virat anushka photos in ipl final wining moment
9 Photos
Photos : आरसीबीच्या विजयानंतर विरुष्काचे मैदानावरील भावनिक क्षण कॅमेऱ्यात कैद; फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव…

IPL final 2025: जेव्हा विराट कोहली क्रिकेट खेळतो तेव्हा अनुष्काच्या चेहऱ्यावर तिच्या भावना दिसत असतात. काल जेव्हा १८ वर्षांनी आरसीबीने…

संबंधित बातम्या