सीएमएमटी – नरिमन पॉईंट दरम्यानच्या बेस्ट बस सेवेला घरघर… हजारो प्रवाशांसाठी बस क्रमांक ११५ च्या केवळ चार बस बेस्ट उपक्रमाकडून बस क्रमांक ११५ च्या बसगाड्यांची संख्या कमी करण्यात आली By प्रतिक्षा सावंतJuly 12, 2025 09:48 IST
Best Buses : ‘बेस्ट’मुळे मुंबईकरांची ‘लटकंती’! “नरिमन पॉईंट ते छत्रपती शिवाजी टर्मिनस गाठण्याचा वेळ एक तास, धक्काबुक्कीची सवलत…” बेस्ट बसची भाडेवाढ झाली आहे. मग बसची सेवा वेळेत का नाही? असा सवाल संतप्त प्रवाशांनी विचारला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 12, 2025 08:45 IST
बेस्ट बसच्या अपघातात ८८ मृत्यू; बेस्टचे खासगीकरण केल्याचा परिणाम बेस्ट उपक्रमात खासगीकरण सुरू असून, भाडेतत्त्वावरील बस चालवण्यात येत आहेत. त्यामुळे बेस्ट बसच्या अपघातात वाढ झाली आहे. By लोकसत्ता टीमJuly 8, 2025 19:27 IST
लवकरच लोकल, मेट्रो, मोनो, बेस्ट, एसटी तिकीटसाठी एकच कार्ड उपनगरीय रेल्वे, बेस्ट, मोनो, मेट्रो आणि एसटीतून एकाच कार्डद्वारे प्रवास करण्याचे मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार… By लोकसत्ता टीमJuly 2, 2025 11:03 IST
बेस्टचे बस वाहक असुरक्षित; प्रवाशाने वाहकावर केला प्राणघातक हल्ला बस कुर्ला बस स्थानक पूर्व येथून गडकरी खाण येथे जात असताना एका प्रवाशाने सूर्यवंशी यांच्याबरोबर हुज्जत घातली. By लोकसत्ता टीमJune 15, 2025 19:30 IST
बेस्टच्या ३० मार्गांमध्ये मोठे बदल बेस्ट उपक्रमाने ३० बस मार्गांमध्ये बदल केले असून हे बदल १ जून २०२५ पासून लागू होतील, अशी घोषणा करण्यात आली… By लोकसत्ता टीमMay 29, 2025 22:24 IST
बेस्ट भाडेवाढ… पहिल्याच दिवशी उत्पन्न वाढले, मात्र प्रवासी घटले बेस्ट प्रशासनाने बसगाड्यांच्या प्रवासी भाड्यात दुपटीने वाढ केल्यानंतर पहिल्याच दिवशी शुक्रवारी बेस्टच्या प्रवासी संख्येत घट झाली. त्याच वेळी उत्पन्न मात्र… By लोकसत्ता टीमMay 11, 2025 10:09 IST
मुंबई बाहेरच्या प्रवासासाठी २ रुपये जास्तीचे भाडे, बेस्टच्या भाडेवाढीला आजपासून सुरुवात बेस्ट उपक्रमाच्या सुधारित प्रवाभाड्याची अंमलबजावणी ९ मेपासून करण्यात आली. By लोकसत्ता टीमMay 9, 2025 10:10 IST
बेस्टची शुक्रवारपासून भाडेवाढ, मुंबईकरांना दुप्पट भाडे भरावे लागणार वातानुकूलित बससाठी आता किमान १२ रुपये, साध्या बससाठी किमान १० रुपये By लोकसत्ता टीमMay 8, 2025 21:13 IST
बेस्ट बसचे नेमके ठिकाण कळणार, बेस्टचा गुगल मॅपशी करार बेस्टने प्रवास करणाऱ्यांना यापुढे बसगाड्यांची प्रत्यक्ष माहिती गुगल मॅपवर उपलब्ध होणार आहे. बसमार्ग, बसची प्रत्यक्ष आगमनाची वेळ आणि गाडी उशिरा… By लोकसत्ता टीमMay 8, 2025 14:26 IST
बेस्ट दरवाढीला मुंबईच्या डबेवाल्यांचा विरोध, भाडेवाढ न करता बेस्टचा कारभार सुधारा गेली काही वर्षे बेस्ट उपक्रमाच्या ढिसाळ कारभाराचा प्रवाशांना फटका बसत आहे. By लोकसत्ता टीमUpdated: April 30, 2025 10:00 IST
महापालिकेने बेस्टला एक हजार कोटी द्यावे – वर्षा गायकवाड, खासगीकरण बंद केल्यास बेस्टची समस्या सुटेल बेस्टने भाडेवाढ करण्याऐवजी, कारभारात सुधारणा करण्याची गरज आहे असंही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या. By लोकसत्ता टीमApril 29, 2025 18:32 IST
Air India Plane Crash: “एअर इंडियाचे विमान पायलटने जाणूनबुजून क्रॅश केले असावे”, भारतातील आघाडीच्या विमान वाहतूक तज्ज्ञाचा दावा
IND vs ENG: शुबमन गिलचं रौद्ररूप! डकेट-क्रॉलीवर अखेरच्या षटकात संतापला कर्णधार; बुमराह चेंडू टाकत होता अन्… काय घडलं? पाहा VIDEO
IND vs ENG: ‘सबस्टिट्यूट बोलवा रे’, गिलचे हातवारे पाहून क्रॉली संतापला अन् बोट दाखवत घातला वाद, डकेटशीही कर्णधार भिडला; VIDEO तुफान व्हायरल
Sanjay Raut : “एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी पक्ष भाजपात विलीन करायला तयार”, ‘या’ खासदारांचा मोठा दावा; चर्चांना उधाण