scorecardresearch

mumbai municipal union demands diwali bonus for bmc employees workers
मुंबई महापालिका बॅंक निवडणूकीचा वाद आता न्यायालयात; पुढील सुनावणी १९ सप्टेंबरला

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्याची बॅंक असलेल्या ‘दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बॅंकेची पंचवार्षिक निवडणूक २१ ऑगस्टला पार पडली.

Mumbai road concreting work
रस्ते कॉंक्रीटीकरणाच्या महानिविदांपैकी ४९ टक्के कामे पूर्ण; कॉंक्रीटीकरण प्रकल्प पूर्ण होण्यास २०२७ उजाडणार

मुंबई महापालिकेने गेल्या काही वर्षांपासून रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे. यामध्ये टप्प्याटप्प्याने रस्ते कॉंक्रीटीकरण केले जात आहे.

Newlyweds to get marriage certificate on same day bmc initiative Mumbai
नवदाम्पत्याचा सरकारी कार्यालयात खर्च होणारा वेळ वाचणार; विवाह नोंदणीच्या दिवशीच मिळणार प्रमाणपत्र…

मुंबई महापालिकेने विवाह नोंदणी प्रक्रिया सोपी करून नागरिकांना दिलासा दिला आहे.

तुमच्या विभागातील रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार; पालिकेच्या डॅशबोर्डवर माहिती मिळणार

रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणाच्या कामामुळे होणाऱ्या या त्रासाबद्दल विधि मंडळाच्या अधिवेशनातही मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे पालिकेवर खूप मोठ्या प्रमाणावर टीका…

stray dogs rabies vaccination
मुंबईत भटक्या श्वानांसाठी रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम

मुंबईतील भटक्या श्वानांसाठी १ सप्टेंबर २०१५ ते १५ मार्च २०२६ दरम्यान सामूहिक रेबीज लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.

Millions of liters of water pumped from a well for an artificial lake
कृत्रिम तलावासाठी लाखो लिटर पाण्याचा विहिरीतून उपसा

पीओपी मूर्तीं बंदीचा वाद न्यायालयात गेल्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात सहा फुटांखालील सर्वच मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.

Prabhadevi Bridge Demolition Delayed Again mumbai
प्रभादेवी पूल बंद करण्यासंबंधी अंतिम निर्णय नाही; आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर एमएमआरडीए, वाहतूक पोलिसांची सावध भूमिका

रहिवाशांच्या विरोधामुळे प्रभादेवी पुलाच्या पाडकामाचा निर्णय अद्याप नाही.

bmc lion gate toilet project under controversy again Mumbai
लायन गेटसमोरील पदपथावरील सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम पुन्हा वादात; काम स्थगित असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे…

लायन गेट शौचालय वाद: पालिका प्रशासनाने आरोप फेटाळले.

संबंधित बातम्या