scorecardresearch

चंद्रकांत पाटील

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"चंद्रकांत पाटील हे भाजपाचे नेते आणि राज्याचे उच्च शिक्षणमंत्री आहेत. २०१९ ते २०२२ पर्यंत त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. सध्या ते पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात महसूल मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणूनही काम पाहिलं आहे. ते कोल्हापूर, सांगली आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होते. २००८ पासून २०१९ पर्यंत ते विधानपरिषदेवर होते. पाटील यांच्या नेतृत्वात भाजपाने २०२९ ची महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक लढवली होती आणि या निवडणुकीत भाजपाने आजवरच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती. भाजपाचे महाराष्ट्रात तब्बल १०५ आमदार निवडून आले होते. चंद्रकांत पाटील यांचा जन्म १० जून १९५९ साली कोल्हापुरातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील गिरणी कामगार होते. त्यांचं बालपण मुंबईतल्या प्रभुदास चाळीत गेलं. दादरच्या शिवाजी विद्यालयातून प्राथमिक तर फोर्टच्या सिद्धार्थ महाविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यतचं शिक्षण घेतलं आहे."}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>चंद्रकांत पाटील हे भाजपाचे नेते आणि राज्याचे उच्च शिक्षणमंत्री आहेत. २०१९ ते २०२२ पर्यंत त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. सध्या ते पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात महसूल मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणूनही काम पाहिलं आहे. ते कोल्हापूर, सांगली आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होते. २००८ पासून २०१९ पर्यंत ते विधानपरिषदेवर होते. पाटील यांच्या नेतृत्वात भाजपाने २०२९ ची महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक लढवली होती आणि या निवडणुकीत भाजपाने आजवरच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती. भाजपाचे महाराष्ट्रात तब्बल १०५ आमदार निवडून आले होते. चंद्रकांत पाटील यांचा जन्म १० जून १९५९ साली कोल्हापुरातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील गिरणी कामगार होते. त्यांचं बालपण मुंबईतल्या प्रभुदास चाळीत गेलं. दादरच्या शिवाजी विद्यालयातून प्राथमिक तर फोर्टच्या सिद्धार्थ महाविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यतचं शिक्षण घेतलं आहे.


Read More
BJP leader Chandrakant Patil, Maharashtra minister Nanded visit, student leadership in politics, Abhang library exhibition,
चंद्रकांत पाटील आले; पुस्तके आणि ‘परिवारा’त रमले…!

भाजपाचे एक नेते आणि राज्याचे ज्येष्ठ मंत्री या नात्याने नांदेडमध्ये आलेले चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारची सायंकाळ आधी पुस्तकांच्या आणि मग…

crime developments in Kothrud pune challenge before Murlidhar mohol megha kulkarni chandrakant patil Nilesh Ghaiwal Gajanan Marne
भाजपच्या तीन नेत्यांपुढे कोथरुड ‘शांत’ करण्याचे आव्हान फ्रीमियम स्टोरी

महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या असताना या टोळ्या भरदिवसा गोळीबार करत जीवघेणे हल्ले करत असल्याने कोथरूड शांत करण्याचे आव्हान मोहोळ, पाटील…

Use knowledge for the nation - Chandrakant Patil
ज्ञानाचा उपयोग राष्ट्रासाठी करा – चंद्रकांत पाटील; सोलापुरात विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ उत्साहात

सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा २१ वा दीक्षांत समारंभ विद्यापीठाच्या दीक्षांत मैदानात पार पडला. यावेळी मुख्य अतिथी उच्च…

Maharashtra Student mahadbt Scholarship Simplified Chandrakant patil Mumbai
विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, प्रवेशाच्या वेळी दिलेली माहितीच अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत शिष्यवृत्तीसाठी ग्राह्य…

उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळवताना विद्यार्थ्यांना होणारा त्रास आता थांबणार असून, एकदाच दिलेल्या माहितीवर पूर्ण अभ्यासक्रमासाठी लाभ मिळेल.

Devendra Fadnavis statement regarding Chandrakant Patil finance department pune print news
Devendra Fadnavis: चंद्रकांत पाटील यांना वित्त विभागाचा झटका… देवेंद्र फडणवीस असे का म्हणाले?

‘उच्च व तंत्रशिक्षणात स्वायत्तता सर्वांत महत्त्वाची आहे. स्वातंत्र्य, स्वायत्ततेशिवाय नवीन संशोधन होऊ शकत नाही. आपल्याकडे अजूनही स्वायत्तता द्यायची मानसिकता दिसून…

arun gujrathi senior leader from North Maharashtra will retire
उत्तर महाराष्ट्रातील ‘हा’ ज्येष्ठ नेता शरद पवारांची साथ सोडणार…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जळगाव जिल्हा बैठक प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत गुरूवारी उत्साहात पार पडली. मात्र, ज्येष्ठ नेते अरुण गुजराथी…

chandrakant patil suggests contract professors in universities mumbai
आरक्षणप्रश्नी व्यावहारिक मागण्या कराव्या लागतील; चंद्रकांत पाटील

मराठा आंदोलनाचा विषय व्यावहारिक मागण्यांवर बोलून संपवावा लागेल.सरसकट मराठ्यांना कुणबी करा, ही मागणी कायद्याच्या चौकटीत बसणारी नाही.यामुळे मुंबईतील लोकांना त्रास…

Ajit Pawar Devendra Fadnavis (1)
“देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात फरक…”, चंद्रकांत पाटील यांची टिप्पणी

Devendra Fadnavis And Ajit Pawar: माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी घटनेत बदल करावी असे विधान…

Senior Minister Chandrakant Patil asserts that OBC reservation is impossible for the Maratha community
Maratha Reservation: मराठा समाजाला ओबीसी आरक्षण अशक्य; ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन प्रीमियम स्टोरी

मराठा समाजाला आर्थिक व सामाजिक मागासलेपणासाठी (एसईबीसी) आरक्षण देण्यात आले असून त्यात राजकीय आरक्षण नसल्याने ते मिळविण्यासाठी आता धडपड सुरू…

Manoj Jarange Patil
“वचवच करू नका, नाहीतर…”, मराठा आंदोलनाला राजकीय आरक्षणासाठीची धडपड म्हणणाऱ्या भाजपाच्या मंत्र्यांना जरांगेंचा इशारा

Manoj Jarange Patil vs Chandrakant Patil : मनोज जरांगे पाटील म्हणाले, “त्या चंद्रकांत पाटलांना सांगा, मधल्या काळात त्यांनी आमच्या पोरांची…

संबंधित बातम्या