scorecardresearch

करोना विषाणू

करोना म्हणजेच कोविड १९ (Covid-19) हा एक महाभयंकर आजार आहे. वटवाघूळ या प्राण्यापासून हा आजार जगभर पसरल्याचे सांगितले जाते. चीनमध्ये या आजाराचा उद्रेक २०१९ मध्ये झाल्याने याला कोविड १९ असे नाव पडले. काहीच्या मते, हा आजार चीनमधून पसरला आहे. परंतु त्याबाबत आजही खात्रीदायक पुरावे उपलब्ध नाही आहेत. भारतामध्ये करोना (Coronavirus) मार्च २०२० मध्ये पसरायला लागला. परिस्थिती गंभीर झाल्याने भारतामध्ये टाळेबंदी झाली.

भारतासह अनेक देशांमध्ये हाहाकार माजला. पुढे हळूहळू ही लाट ओसरली. लगेच काही महिन्यांनी करोनाची दुसरी लाट आली. आपल्या देशातील अनेक राज्यांना दोनपेक्षा जास्त करोना लाटांचा सामना करावा लागला. या महामारीमध्ये अनेकांचे बळी गेले. आर्थिक नुकसान झाले. सरकारने करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवली. करोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर गोष्टी रुळावर आल्या. २०२२ च्या शेवटी करोनाचा नवा व्हेरिएंट समोर आला होता. पण पुढे त्यासंबंधित माहिती समोर आली नाही. Read More
viral video Mumbai Woman Shouts At Railway officers
‘माझी अवस्था बघा…’ टीसीने पकडल्यावर तरुणीने केली हद्दच पार; स्थानकावर जोरजोरात ओरडायला लागली अन्… VIDEO व्हायरल

Passenger Viral Video : प्रवासासाठी १० रुपयाचे तिकीट काढणे अनेक प्रवाशांना नकोसे वाटते. मग टीसीने पकडल्यावर न पटणारी आणि चुकीची…

Chief Minister Devendra Fadnavis inaugurates Marathi centre strategic security centre at JNU
Devendra Fadnavis at JNU: “काहींना छत्रपती शिवरायांच्या नावाची ॲलर्जी” – देवेंद्र फडणवीस

दिल्लीच्या जेएनयू विद्यापीठाबाहेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात गुरुवारी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात…

Deputy Chief Minister Eknath Shindes attack on the Thackeray government
Eknath Shinde in Assembly: स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा, एकनाथ शिंदे सभागृहात कडाडले

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज विधानसभेत बोलत असताना ठाकरे सरकारच्या काळात रखडलेली कामं, झालेले घोटाळे यावरून जोरदार हल्लाबोल चढवला. स्वार्थाचा झेंडा…

pune iiser develops enhanced rna sensors for covid 19 and zika detection
कोविड १९, झिका विषाणूच्या निदानासाठी ‘आरएनए सेन्सर’

पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतील (आयसर) शास्त्रज्ञांनी आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या सहकार्याने याबाबतचे संशोधन केले आहे.

covid cases decline in maharashtra june daily updated data
राज्यात करोना संसर्गाचा वेग घटला, मागील दहा दिवसांपासून नवीन रुग्णांच्या संख्येत मोठी घसरण

महाराष्ट्रात करोनाचा संसर्ग कमी होण्याची चिन्हे स्पष्ट होत असून, मागील १० दिवसांपासून नव्या रुग्णसंख्येत सातत्याने घट नोंदवली जात आहे.

covid cases decline in maharashtra june daily updated data
सातारा जिल्ह्यातील करोना रुग्णसंख्या १९ वर

सातारा जिल्ह्यात करोनाने पुन्हा शिरकाव केला आहे. मागील पंधरा दिवसांत सातारा जिल्ह्यात करोनाचे एकूण १९ रुग्ण आढळून आले आहेत.

coronavirus new cases Maharashtra news in marathi
राज्यात करोनाच्या १०२ नव्या रुग्णांची नोंद, तर चौघांचा मृत्यू

जानेवारी २०२५ पासून राज्यात एकूण २० हजार ४६८ करोना चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी १ हजार ९१४ जण बाधित आढळले.

XFG variant covid cases rising
करोनाच्या नव्या व्हेरीएंटने खळबळ; देशात सक्रिय रुग्णांची संख्या ६,५०० वर, काय आहे XFG व्हेरिएंट?

XFG variant detected in India देशात पुन्हा एकदा करोनाने डोके वर काढले आहे. देशातील रुग्णांचा आकडा ६,५०० पार गेला आहे.

COVID-19 traces in sewage Pune news in marathi
पुण्यातील सांडपाण्यातही करोना विषाणू? राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या तपासणीत नेमकं काय समोर आलं…

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेकडून आरोग्य विभागाला सांडपाणी तपासणीत आढळलेल्या निष्कर्षांची माहिती दिली जाते. त्यामुळे आरोग्य विभागाकडून तातडीने उपाययोजना सुरू होण्यास मदत…

संबंधित बातम्या