दुष्काळामुळे सोने तारण कर्जाकडे शेतकऱ्यांचा कल; खासगी अर्थपुरवठादार कंपन्यांकडील प्रमाण ८० टक्क्यांपर्यंत बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांकडे सोने-तारण ठेवून रब्बीचे नियोजन आणि दिवाळी सणाचा खर्च भागवण्यासाठी शेतकरी कर्ज घेताना दिसत आहे. By बिपीन देशपांडेNovember 11, 2023 03:59 IST
राज्यात दुष्काळ तर जाहीर झाला.. दुष्काळ जाहीर करण्यासाठीच्या नियमावली आणि निकषांप्रमाणे ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला आहे. By अश्विनी कुलकर्णीNovember 10, 2023 04:37 IST
निम्मे राज्य दुष्काळग्रस्त; २१८ तालुक्यांतील १२०० महसूल मंडळांमध्ये टंचाईची स्थिती राज्यातील एकूण २१८ तालुक्यांमध्ये म्हणजेच जवळपास निम्म्या महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. By लोकसत्ता टीमNovember 10, 2023 02:59 IST
नाशिकमध्ये दुष्काळ जाहीर न झालेल्या तालुक्यांमध्ये असंतोषाचा वणवा, सत्ताधारी आमदारही विरोधात कोणत्याही एका तालुक्यात पुन्हा दुष्काळ जाहीर केल्यास इतर तालुक्यांमधील असंतोष अधिक उफाळण्याची शक्यता असल्याने सत्ताधाऱ्यांची कोंडी झाली आहे. By अविनाश पाटीलNovember 8, 2023 12:38 IST
जायकवाडीसंबंधी याचिकेवर मंगळवारी सुनावणी; पाणी न सोडण्याची मागणी धर्तीवर यंदाही अपवादात्मक स्थिती लक्षात घेऊन जायकवाडीतील मृतसाठ्याचा वापर करण्यास परवानगी देण्यााची मागणी करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमNovember 4, 2023 11:00 IST
“खोके आमदारांच्या मतदारसंघातच दुष्काळ जाहीर”, वडेट्टीवारांची टीका; म्हणाले… मुख्यमंत्री सत्ताधारी पक्षाच्या ठराविक आमदारांच्या मतदारसंघात दुष्काळ घोषित करत राजकारण करत असल्याची टीका विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. By लोकसत्ता टीमUpdated: November 3, 2023 20:02 IST
नाशिक : देवळा तालुका दुष्काळ जाहीर न झाल्याने काँग्रेसचे आजपासून उपोषण, ठाकरे गटाचीही नाराजी देवळा तालुका काँग्रेस समितीच्या वतीने शनिवारी देवळ्यातील पाचकंदील भागात अन्नत्याग आमरण उपोषण करण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमNovember 3, 2023 19:10 IST
सुधारित पैसेवारीमध्ये संभाव्य दुष्काळाचे प्रतिबिंब! जिल्ह्याची पैसेवारी ५५; पिकांची स्थितीही बिकट अपुऱ्या व अनियमित पावसाने पिकांची वाढ व नंतर उत्पादनात लक्षणीय घट झाली. By लोकसत्ता टीमNovember 3, 2023 11:30 IST
“दुष्काळ दबक्या पावलांनी येतो, त्यामुळे…”, मनसेची बळीराजासाठी सरकारकडे मागणी; म्हणाले… राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करताना कडक निकष लावले आहेत, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. By अक्षय चोरगेUpdated: November 2, 2023 17:54 IST
दुष्काळ जाहीर करण्यात धुळे जिल्ह्यावर अन्याय; माजी आमदार प्रा. शरद पाटील यांची नाराजी भाजप, शिंदे आणि अजित पवार गटाशी संबंधित ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करुन महाराष्ट्रातील इतर भागातील दुष्काळग्रस्त जनतेच्या जखमेवर मीठ चोळले… By लोकसत्ता टीमNovember 2, 2023 14:11 IST
अन्वयार्थ: दुष्काळाची चाहूल.. दुष्काळ जाहीर करणे, ही कोणत्याही सरकारसाठी खर्चीक बाब असते. त्यामुळे बहुतेक वेळा अगदी गळय़ाशी येईपर्यंत त्याबाबतचा निर्णय पुढे ढकलला जातो. By लोकसत्ता टीमNovember 2, 2023 01:44 IST
साताऱ्यातील वाई-खंडाळा दुष्काळी तालुका जाहीर यावर्षी कमी पावसामुळे साताऱ्यातील वाई आणि खंडाळा तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमNovember 1, 2023 21:16 IST
CM Devendra Fadnavis: “उद्धव ठाकरे तुम्हाला इकडे यायचे असल्यास…”, मुख्यमंत्री फडणवीसांची सभागृहातच ऑफर, नेमके काय म्हणाले?
Prakash Mahajan: “गेलो तर राज ठाकरेंच्या खांद्यावरूनच…”, नाराजीनाट्यानंतर प्रकाश महाजन यांचे महत्त्वाचे विधान
Russian Woman Found in Cave : गुहेत सापडलेल्या रशियन महिलेचा पार्टनर कॅमेऱ्यासमोर, म्हणाला; “नीनाने काही महिन्यांपूर्वी..”
7 Superman Kiss Scene Controversy : ‘सुपरमॅन’मधील ३३ सेकंदांचा किस सीन कापला, सेन्सॉर बोर्डावर चांगलीच संतापली अभिनेत्री
Sholey Coin : सिक्का फिरसे उछलेगा…! ‘शोले’तलं नाणं प्रेक्षकांच्या भेटीला; चित्रपटाच्या पन्नाशीचा दमदार खणखणाट!
“मी कोणावर तरी हात उचलेन…”, सलमान खानबरोबर काम केलेल्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘बिग बॉस’मध्ये जाण्यास नकार; म्हणाली, “वाईट बोलणे…”
पुण्यातील इंजिनिअर IT कंपन्यांवर वैतागला; म्हणे, “प्रत्येकाला लाखभर पगार नसतो, वर्क फ्रॉम होम देत नसाल तर…”
Prakash Mahajan: “गेलो तर राज ठाकरेंच्या खांद्यावरूनच…”, नाराजीनाट्यानंतर प्रकाश महाजन यांचे महत्त्वाचे विधान