scorecardresearch

Jalgaon people are faced with problems due to political accusations eknath khadse gulabrao patil jayashree mahajan
महापौर, दोन मंत्री अन एक माजी मंत्री -राजकीय आरोप-प्रत्यारोपांत जळगावकरांना समस्यांची मगरमिठी

महापालिका प्रशासनाने शहरात अनेक ठिकाणी विकास कामे सुरू केली. मात्र, कोणत्या कारणास्तव ती अपूर्ण राहिली यावरून आता वाद सुरू आहे.

Girish Mahajan Eknath Khadse
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजनांमध्ये कलगीतुरा, “लवकरच खडसेंचे कारनामे समोर येतील” महाजनांचा सूचक इशारा

जळगावातील निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांवरुन एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटलांवर निशाणा साधला आहे

Eknath Khadse
त्यांना मंत्रिपदापेक्षा दूध संघ महत्त्वाचा : एकनाथ खडसे

गेल्या सात वर्षांत जिल्हा दूध संघाची झालेली प्रगती सर्वांसमोर आहे. दोन मंत्र्यांसह आजी-माजी आमदारांनी दूध संघ निवडणुकीसाठी अर्ज भरले.

Eknath Khadase on Shahaji patil
‘कसला मर्द’ म्हणणाऱ्या एकनाथ खडसेंना शहाजीबापू पाटील यांनी दिलं उत्तर, म्हणाले “माझ्या मर्दानगीचं वेड…”

“बायकोला साडी घेऊ शकत नाही तो मर्द कसला”, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर…

eknath khadse
बच्चू कडू-रवी राणा वादावरून एकनाथ खडसेंची शिंदे गटावर खोचक टीका; म्हणाले, “बच्चू कडूंच्या माध्यमातून…”

अपक्ष आमदार रवी राणा यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर खोके घेऊन गुवाहाटीला गेल्याचा आरोप केल्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू आहे.

Eknath Khadase on Shahaji patil
“…तो मर्द कसला”, शहाजी पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन एकनाथ खडसेंची टोलेबाजी; म्हणाले, “आमदार झाल्यानंतर त्यांची…”

“आता त्यांना पैशांसाठी कुणाकडे आशेने बघण्याची आवश्यकता भासल्याचे दिसत नाही”, असे खडसे म्हणाले आहेत

Jalgaon District Milk Union eknath khadse girish mahajn shinde fadanvis government jalgaon
जळगाव जिल्हा दूध संघातील राजकारणात एकनाथ खडसेंच्या कोंडीचा प्रयत्न

भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांचे समर्थक आणि खडसेंचे विरोधकच होते. ऑगस्टअखेर औरंगाबाद खंडपीठाने प्रशासक मंडळ नियुक्ती अवैध ठरवून संचालक…

“सत्ता आणण्यात ते यशस्वी, मात्र रामराज्य…” एकनाथ खडसेंची एकनाथ शिंदेंवर टीका

भोसरी जमीन खरेदी प्रकरणातील घोटाळ्याची फेरचौकशी करण्याचे आदेश पुणे न्यायालयाने दिले आहेत.

eknath khadse
भोसरी भूखंड प्रकरणी फेरचौकशीचे आदेश दिल्यानंतर खडसेंचे गंभीर आरोप, म्हणाले, “मला अडकवण्यासाठी…”

भोसरी भूखंड प्रकरणी पुणे न्यायालयाने फेरचौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

eknath khadse
फोन टॅपिंग प्रकरण : रश्मी शुक्लांना दिलासा मिळाल्यानंतर एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अलीकडच्या काळात…”

पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना दिलासा मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेत…

संबंधित बातम्या