scorecardresearch

137 crores fine notice to Eknath Khadse in case of illegal secondary mineral mining
खडसे कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ; अवैध गौण खनिज उत्खननप्रकरणी १३७ कोटींच्या दंडाची नोटीस

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत.

eknath khadse
एकनाथ खडसे कुटुंबियांच्या अडचणीत वाढ; मुक्ताईनगरच्या तहसीलदारांकडून अवैध गौण खनिज उत्खननप्रकरणी १३७ कोटींच्या दंडाची नोटीस

पथकाने चौकशी करीत अहवाल राज्य शासनाला सादर केल्यानंतर दंडात्मक कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.

eknath khadse allegation of harassment on bjp
“भाजपानं राष्ट्रवादीत आल्यापासून छळलं, पण…”, एकनाथ खडसेंचा पुष्पास्टाईल इशारा

भाजपच्या ध्येय- धोरणामध्ये चूक असेल ती निदर्शनास आणून देणार. त्यांनी कितीही छळलं तरी मी मांडणार, नाथाभाऊ झुकणे वाला नहीं.

eknath khadse on udayan raje bhosle
“उदयनराजेंनी आधी निवृत्त व्हावं”, ‘त्या’ विधानावर एकनाथ खडसेंची खोचक प्रतिक्रिया

उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांबद्दल केलेल्या विधानाला एकनाथ खडसे यांनी उत्तर दिलं आहे.

girish mahajan on eknath khadse, ncp leader eknath khadse, bjp leader girish mahajan, eknath khadse trying hard to get entry into bjp
भाजप प्रवेशासाठी एकनाथ खडसे यांचा खटाटोप; गिरीश महाजन यांचा दावा

खडसे हे कोणाशीच एकनिष्ठ राहू शकत नाहीत. शरद पवारांशी एकनिष्ठ असल्याचे ते सांगत असले तरी त्यात तथ्य नाही, असे महाजन…

eknath khadse ajit pawar girish mahajan
“अजित पवारांमध्ये डावललं जात असल्याची भावना”, खडसेंच्या विधानाला महाजन प्रत्युत्तर देत म्हणाले…

“आमच्याकडं येण्यासाठी फार हात पाय जोडू नका,” असा सल्लाही महाजनांनी खडसेंना दिला आहे.

eknath khadse on ajit pawar
“अर्थखातं टिकेल की नाही, हे सांगता येत नाही”; अजित पवारांच्या विधानावर खडसेंची प्रतिक्रिया, म्हणाले, “त्यांना डावललं जात…”

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत आले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार या दौऱ्यास गैरहजर राहिले आहेत.

eknath khadse pankaja munde
“पंकजा मुंडे संभ्रमावस्थेत आहेत, म्हणून…”, एकनाथ खडसे यांचं विधान; फडणवीसांवरही टीका

“राजकारण राजकारणाच्या जागेवर आहे, पण…”, असेही खडसेंनी फडणवीसांना सुनावलं.

Eknath Khadse criticizes Devendra Fadnavis
“देवेंद्र फडणवीस माझ्यामुळेच मुख्यमंत्री”, नाथाभाऊ स्पष्टच बोलले; म्हणाले, “त्यांची सुडाची वृत्ती…”

फडणवीसांची सुडाची वृत्ती महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अशोभनीय आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी केली.

Chandrashekhar Bawankule Eknath Khadse
“एकनाथ खडसे रावेरमधून लोकसभा निवडणूक लढले तर…”, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य चर्चेत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकनाथ खडसे यांना रावेरमधून लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे. तर खडसेही त्यास अनुकूल आहेत.

संबंधित बातम्या