scorecardresearch

protest of the electricity workers
मराठ्यांचे आंदोलन शांत होताच आता वीज कर्मचाऱ्यांचे आंदोलन; ‘या’ आहेत मागण्या..

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने महावितरण, महानिर्मिती, महापारेषण या कंपन्यांना आंदोलनाची नोटीस दिली आहे.

MLA Pratibha Dhanorkar demanded three phase power supply, no response government, activists marched office Executive Engineer chandrapur
आमदार प्रतिभा धानोरकर संतापल्या… वीज कार्यालयाला ठोकले कुलूप; कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना खोलीत कोंडले

ठिय्या आंदोलन करून धानोरकर यांच्या नेतृत्वात सरकारचा निषेध केला.

electrical accidents during Diwali
दिवाळीत वीज अपघात टाळायचेय? मग अशी काळजी घ्या…

दिवाळी हा आनंदाचा सन आहे. दिवाळीत घरोघरी रोषणाई केली जाते. त्यामुळे वीज यंत्रणेवर ताण पडतो. या काळात वीज अपघात टाळण्यासाठी…

electric transformers in nashik, change damaged electric transformers damaged
बिघाडानंतर रोहित्र वेळेत बदला; वीज कंपन्यांच्या बैठकीत विश्वास पाठक यांचे निर्देश

विद्युत क्षेत्रातील विषयांचा आढावा घेण्यासाठी महापारेषणच्या कार्यालय सभागृहात बैठक पार पडली.

customers Vidarbh Mahavitran's Go Green scheme discount Rs. 10 per month
विदर्भातील ५४ हजार वीज ग्राहक देयकात महिन्याला १० रुपये वाचवतात; ही आहे योजना…

या ग्राहकांना छापील वीज देयकाच्या एवजी ईमेलवर वीज देयक मिळत असल्याने महिन्याला प्रति देयक १० रुपयांची सवलत महावितरणकडून मिळते.

Pakistan Electricity Rates
दिवसेंदिवस कंगाल होत चाललेल्या पाकिस्तानात वीजदर किती माहितीये का? दरवाढ पाहून तुम्हालाही बसेल शाॅक!

पाकिस्तानमध्ये महागाईचा कहर सुरूच असून, पेट्रोल दरवाढीनंतर आता वीज दरवाढीचा शॉक नागरिकांना बसला आहे. 

Tiger numbers increasing deaths increasing reasons responsibility forest department
विश्लेषण: वाघांची संख्या वाढतेय… पण मृत्यूंचे प्रमाणही का वाढतेय? परिस्थिती आटोक्यात कधी येणार? प्रीमियम स्टोरी

सन २०१३ मध्ये पहिल्या दहा महिन्यांत ६८ वाघ मृत्युमुखी पडले होते. तर दहा वर्षांनंतर हा आकडा दुपटीपेक्षाही अधिक झाला आहे.

waste to power plant
पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्यातून ‘प्रकाश’, मोशीत दिवसाला होते एवढी वीजनिर्मिती

मोशीतील कचऱ्यापासून वीजनिर्मिती (वेस्ट टू एनर्जी) या ७०० टन क्षमतेच्या प्रकल्पामधून प्रतिदिन १२ मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे. येत्या काही दिवसांत…

Health power contract workers maharashtra demanding permanent service
‘या’ मागणीसाठी आता कंत्राटी आरोग्य- वीज कर्मचारी आक्रमक

कंत्राटी आरोग्य कर्मचारी २५ ऑक्टोबरपासून संपावर गेले, तर कंत्राटी वीज कर्मचारीही १ नोव्हेंबरला मंत्रालयावर मोर्चा काढणार आहेत.

Action taken against 332 electricity thieves who stole electricity worth 105 crores in Kalyan Titwala
कल्याण, टिटवाळ्यात एक कोटी पाच लाखाची वीज चोरी उघड; ३३२ वीज चोर ग्राहकांवर कारवाई

महावितरणने कल्याण पूर्व विभाग आणि टिटवाळा भागात दोन दिवस राबविलेल्या विशेष मोहिमेत क कोटी पाच लाखाची वीज चोरी उघड झाली…

संबंधित बातम्या