विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या सख्ख्या भावांचा मृत्यू; ६ जणांवर कारवाई शिकारीसाठी तारा लावणाऱ्या सहा जणांनी कारवाई होण्याच्या भीतीने कुंभार बंधूंचे मृतदेह जंगलात फेकले असल्याची माहिती मिळाली असून त्यांना ताब्यात घेतले… By लोकसत्ता टीमNovember 13, 2023 16:42 IST
कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना अनुभवावर गुण, पण लाभ शून्य! सरळसेवा भरतीत नोकरी मिळणार कशी? हे कर्मचारी भरतीसाठी पात्र ठरणार नाहीत. शिवाय नवीन पदभरती झाल्यास त्यांची आहे ती कंत्राटी नोकरीही जाण्याचा धोका आहे. By महेश बोकडेNovember 12, 2023 11:40 IST
दिवाळीच्या रोषणाईमुळे वीज वापरात वाढ, पण ‘या’ कारणाने वीज मागणी स्थिर दिवाळीनिमित्त राज्यभरात झालेल्या रोषणाईमुळे दोन दिवसांपासून विजेची मागणी १२५ मेगावाॅटने वाढली आहे. By लोकसत्ता टीमNovember 11, 2023 10:23 IST
शेतकऱ्याची अडवणूक करणे लाईनमनला पडले महागात; काय आहे प्रकार? वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अडवणूक करून पैश्याची मागणी करणाऱ्या एका लाईनमनला शेतकऱ्याने चांगलाच शॉक दिला. By लोकसत्ता टीमNovember 8, 2023 15:50 IST
Lightning Detection Device काय आहे? वीज कोसळल्यानंतर जीवितहानी रोखणारं उपकरण कसं काम करतं? What is a Lightning Detection Device : गडगडाटी वादळामुळे निर्माण होणारी वीज ओळखण्याचं कौशल्य या लायटनिंग डिटेक्टरमध्ये असतं. मोकळ्या जागी,… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 6, 2023 18:24 IST
मराठ्यांचे आंदोलन शांत होताच आता वीज कर्मचाऱ्यांचे आंदोलन; ‘या’ आहेत मागण्या.. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने महावितरण, महानिर्मिती, महापारेषण या कंपन्यांना आंदोलनाची नोटीस दिली आहे. By लोकसत्ता टीमNovember 4, 2023 09:54 IST
आमदार प्रतिभा धानोरकर संतापल्या… वीज कार्यालयाला ठोकले कुलूप; कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना खोलीत कोंडले ठिय्या आंदोलन करून धानोरकर यांच्या नेतृत्वात सरकारचा निषेध केला. By लोकसत्ता टीमNovember 3, 2023 18:16 IST
दिवाळीत वीज अपघात टाळायचेय? मग अशी काळजी घ्या… दिवाळी हा आनंदाचा सन आहे. दिवाळीत घरोघरी रोषणाई केली जाते. त्यामुळे वीज यंत्रणेवर ताण पडतो. या काळात वीज अपघात टाळण्यासाठी… By लोकसत्ता टीमNovember 2, 2023 14:45 IST
बिघाडानंतर रोहित्र वेळेत बदला; वीज कंपन्यांच्या बैठकीत विश्वास पाठक यांचे निर्देश विद्युत क्षेत्रातील विषयांचा आढावा घेण्यासाठी महापारेषणच्या कार्यालय सभागृहात बैठक पार पडली. By लोकसत्ता टीमNovember 2, 2023 11:56 IST
विदर्भातील ५४ हजार वीज ग्राहक देयकात महिन्याला १० रुपये वाचवतात; ही आहे योजना… या ग्राहकांना छापील वीज देयकाच्या एवजी ईमेलवर वीज देयक मिळत असल्याने महिन्याला प्रति देयक १० रुपयांची सवलत महावितरणकडून मिळते. By लोकसत्ता टीमNovember 1, 2023 17:28 IST
दिवसेंदिवस कंगाल होत चाललेल्या पाकिस्तानात वीजदर किती माहितीये का? दरवाढ पाहून तुम्हालाही बसेल शाॅक! पाकिस्तानमध्ये महागाईचा कहर सुरूच असून, पेट्रोल दरवाढीनंतर आता वीज दरवाढीचा शॉक नागरिकांना बसला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 31, 2023 17:39 IST
विश्लेषण: वाघांची संख्या वाढतेय… पण मृत्यूंचे प्रमाणही का वाढतेय? परिस्थिती आटोक्यात कधी येणार? प्रीमियम स्टोरी सन २०१३ मध्ये पहिल्या दहा महिन्यांत ६८ वाघ मृत्युमुखी पडले होते. तर दहा वर्षांनंतर हा आकडा दुपटीपेक्षाही अधिक झाला आहे. By राखी चव्हाणUpdated: October 30, 2023 13:46 IST
गुरुचरण सिंगचं शेवटचं लोकेशन सापडलं, बेपत्ता झाल्यावर तीन दिवस ‘इथं’ होता अभिनेता, एटीएममधून पैसे काढले अन्…
ठरलं तर मग : अर्जुन-चैतन्यमध्ये दिलजमाई! अखेर साक्षीचा खोटेपणा होणार उघड, साखरपुडा मोडणार? पाहा नवीन प्रोमो…
“अन् मी लगेच सोनिया गांधी अन् अहमद पटेलांना फोन करून…”; पंतप्रधान मोदींनी सांगितला गुजरातचे मुख्यमंत्री असतानाचा ‘तो’ प्रसंग!
दूध पाजताना ८ महिन्यांची चिमुकली हातातून सटकली अन् पत्र्यावर अडकली; मृत्यूला हरवलेल्या बाळाचा VIDEO चमत्कारापेक्षा कमी नाही
“दिलीप जोशींच्या मुलाच्या लग्नात…”, ‘तारक मेहता…’ फेम मंदार चांदवडकरची बेपत्ता गुरुचरण सिंगबद्दल प्रतिक्रिया