Environment News

Uddhav-Thackeray-9
“राजकीय नेत्यांची जनजागृती व्हायला हवी, आपण आपल्या सोयीप्रमाणे…”, उद्धव ठाकरेंचा सर्वपक्षीय नेतेमंडळींना टोला!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील पर्यावरणाच्या समस्यांवर भाष्य करताना सर्वपक्षीय नेतेमंडळींचे कान टोचले आहेत.

solar powered electric cycle
पेट्रोल महागले म्हणून तामिळनाडूच्या तरुणाने बनवली सोलार सायकल!

तामिळनाडू मधील मदुराई येथील धनुष कुमार या तरुण विद्यार्थ्याने पेट्रोलच्या दरवाढीच्या समस्येवर तोडगा म्हणून सौर उर्जेवर चालणारी सायकल बनवली आहे.

Aditya Thackeray in VidhanSabha
वृक्ष संरक्षण विधेयकात सुधारणा; मंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडलेला प्राचीन वृक्ष जतन प्रस्ताव मंजूर

राज्यातील प्राचीन वृक्षांच्या संरक्षणासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. वृक्ष संरक्षण विधेयक, 2021 हे विधेयक एकमताने मंजूर…

Haryana cm manohar lal khattar says extra marks for class 8 to 12 students nurturing plant saplings
झाडे लावा… झाडे जगवा… अधिक मार्क मिळवा; या राज्याने विद्यार्थ्यांसाठी सुरु केली अनोखी मोहीम

ऑक्सी-वनची संकल्पना पुढे नेण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आल्याचे सांगण्यात आले

'Heritage Tree' concept to be implemented in the state
राज्यात राबवणार ‘हेरिटेज ट्री’ संकल्पना; वृक्षांना मिळणार संरक्षण 

“हेरिटेज ट्री” ही संकल्पना आणि त्यांच्या संरक्षणासाठीचा आवश्यक कृतीकार्यक्रम राबविण्यात येईल

yaas cyclone to hit west bengal
Cyclone Yaas : केंद्राचे राज्यांना सतर्कतेचे आदेश, NDRF ही सज्ज; ‘यास’ चक्रीवादळ २६ मे ला धडकण्याची शक्यता!

यास चक्रीवादळ २६ मे रोजी पश्चिम बंगाल किंवा ओडिशा या राज्यांच्या किनारी भागात धडकण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

तळजाई टेकडीवर भरणार पर्यावरण चावडी!

तळजाई टेकडीवर महिन्यातून दोन वेळा ही पर्यावरण चावडी भरणार असून शुक्रवारी सकाळी वसुंधरा दिनानिमित्त त्याचे उद्घाटन होणार आहे.

शहरबात ठाणे : कलात्मक, वैज्ञानिक प्रयोगांची ‘ठाणे फॅक्टरी’

पर्यावरणस्नेही गणेशोत्सव.. कृत्रिम तलावातील गणेश विसर्जन.. वाहतूक नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई..

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Environment Photos

12 Photos
पाचूच्या डोंगरातून कोसळत्या धवलधारा…

मुळशी खोऱ्यातील माले हा ताम्हिणीच्या रस्त्यावरील महत्त्वाचा टप्पा. एक रस्ता ताम्हिणी घाटाकडं तर दुसरा लोणावळ्याकडं जातो. मुळशी धरणाला डावी घालून…

View Photos