scorecardresearch

गणेशोत्सव २०२५

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची (Ganeshotsav) सुरुवात केली. त्याआधी गणेशोत्सव हा सण घरगुती स्वरुपामध्ये साजरा केला जात असे. पारतंत्र्यामध्ये लोकांनी एकत्र यावे यासाठी टिळकांनी ही प्रथा सुरु केली. मुंबई, पुणे, नागपूर या मोठ्या महानगरांसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव उत्साहामध्ये साजरा केला जातो. मुंबईमधील चाकरमनी खास गणपतीसाठी कोकण गाठतात. करोना काळामध्ये गणेशोत्सवावर काही प्रमाणामध्ये बंधने आल्याने गेल्या दोन वर्षांमध्ये गणेशोत्सव साजरा करण्याचे प्रमाण तुलनेने वाढले आहे.

ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये गणेश चतुर्थीला गणेशोत्सवाची सुरुवात होते. तेव्हा लाडक्या बाप्पाची मूर्ती घरी आणली जाते. काही दिवसांचा पाहुणचार घेऊन बाप्पा अनंत चतुर्दशीच्या (Anant Chaturthi) दिवशी घरी जायला निघतात. गणेशोत्सवामध्ये एकूणच चैतन्याचा वातावरण असते. २०२५ मध्ये २७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी येणार आहे.
Read More
prepring for Navratri festival in Palghar
पालघरमध्ये नवरात्रोत्सवाची धामधूम; नवरंगाचे नियोजन करण्यात महिला वर्ग व्यस्त

नवरात्रोत्सवाला अवघे पाच दिवस बाकी असताना पालघर, बोईसर सह ठिकठिकाणी मंडप उभारणीची कामे सुरू आहे. गणेशोत्सवासाठी उभारलेल्या काही मंडपांमध्येही देवीची…

As many as six lakh Konkan residents traveled by ST during Ganeshotsav
गणेशोत्सवात तब्बल सहा लाख कोकणवासियांनी केला एसटीतून प्रवास; एसटीला मिळाले २३ कोटी ७७ लाख रुपये उत्पन्न

यावर्षी गणेशोत्सवात एसटीतर्फे कोकणवासियांसाठी ५ हजार जादा एसटी बसची सोय करण्यात आली होती. या बसच्या १५ हजार ३८८ फेऱ्यांमधून ५…

98 percent of ganesh idols in mumbai immersed in artificial lakes
यंदाच्या गणेशोत्सवात ९८ टक्के मूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन

यंदा गणेशोत्सवात मुंबईतील एकूण गणेशमूर्तींपैकी तब्बल ९८ टक्के मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले आहे. दरवर्षी हे प्रमाण पन्नास टक्क्यांपेक्षाही…

Heavy rains halt arrival of local apples from Kashmir
अतिवृष्टीमुळे काश्मिरमधील देशी सफरचंदांची आवक ठप्प; दरात किलोमागे ५० ते १०० रुपयांची वाढ

पावसाळ्यात हिमाचल प्रदेश, काश्मिरमधील देशी सफरचंदाचा हंगाम सुरू होता. श्रावण महिना, गणेशोत्सव, तसेच नवरात्रौत्सवात सफरचंदांच्या मागणीत मोठी वाढ होते.

raigad women self help groups ganesh idol business 13 crore turnover women empowerment
रायगडमधील महिला बचत गटांना गणराया पावला…, गणेशमूर्ती विक्रीतून महिलांची तब्बल १३ कोटींची उलाढाल

महिला बचत गटांच्या माध्यमातून जिल्ह्यातील विवीध भागात महिलांकडून १ लाख ६६ हजार ८३३ गणेशमूर्ती तयार करून घेण्यात आला होत्या.

Badlapur Kidnapping Case
गणपती दर्शनाच्या बहाण्याने अल्पवयीन मुलाचे अपहरण; मुलाचा थरारक प्रवास, पोलिसांचा तपास आणि आरोपी गजाआड

गणपती दर्शनाच्या नावाखाली अपहरण, बदलापूर पोलिसांनी मुलाला सुखरूप परत आणले.

taramumbari devgad Khawle MahaGanpati loksatta news
​Khawle Mahaganpati Devgad : तारामुंबरी देवगड येथील खवळे महागणपती, २१ दिवसांत तीन रूपांत दिसणारा आणि नवसाला पावणारा गणपती

Khawle Mahaganpati Devgad : हा गणपती २१ दिवसांच्या गणेशोत्सवादरम्यान तीन वेगवेगळ्या रूपांमध्ये दिसतो.

Sakhar Chauth Ganeshotsav 2025
Sakhar Chauth Ganeshotsav 2025: रायगडमध्ये डिजेच्या दणदणाटात, लेझरच्या झगमगाटात साखरचौथ गणरायांचे विसर्जन

बुधवारी जिल्ह्यातील पेण, पनवेल, उरण, अलिबाग, कर्जत, खालापूर आदी भागात तब्बल ९२८ गणरायांचे वाजत-गाजत आगमन झाले होते.

POP idols scattered around the Bahirangeshwar temple area
Video : बहिरंगेश्वर मंदिर परिसर बनला मुंबईचा जुहू बीच; सर्वत्र विखुरलेल्या पीओपीच्या मूर्ती…

भंडारा नगर परिषदेने शहरातील पाच ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था केली होती. यामध्ये मिस्कीन टँक गार्डन, खांब तलाव, पिंगलाई तलाव, सागर तलाव…

Thousands of modaks Sawantwadi Ganeshotsav Hanuman temple Sankashti Chaturthi
​सावंतवाडी : हनुमान मंदीरात प्रतिष्ठापना केलेल्या गणेशोत्सवानिमित्त संकष्टी चतुर्थीला हजारो मोदकांचा नैवेद्य

सावंतवाडी येथील वैश्यवाडा आणि उभाबाजार येथील हनुमान मंदिरात सुरू असलेल्या २१ दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सवात संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने मोठा उत्साह दिसून…

संबंधित बातम्या