scorecardresearch

गोपीचंद पडळकर

गोपीचंद कुंडलिक पडळकर (Gopichand Padalkar)हे महाराष्ट्रामधील नेते आहेत. त्यांचा जन्म १ ऑक्टोबर १९८२ रोजी सांगली जिल्ह्यामधील पडळकरवाडीमध्ये झाला. त्यांचे वडील शिक्षक असल्याने पडळकरांवर त्यांचा प्रभाव पडला. गोपीचंद पडळकर हे सुशिक्षित राजकारण्यांपैकी एक आहेत. ते धनगर समाजाचे प्रतिनिधित्त्व करतात. त्यांचा राजकीय प्रवास राष्ट्रीय समाज पक्षमध्ये प्रवेश करत झाला. त्यानंतर पक्षांतर करत ते भारतीय जनता पक्षामध्ये गेले. काही कारणास्तव त्यांनी भाजपमधूनही माघार घेतली. नंतर ते प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये सामील झाले. नंतर पुन्हा पक्षांतर करुन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

१४ मे २०२० रोजी ते विधानपरिषदेवर निवडून आले. त्यांना चित्रपट व्यवसायामध्ये काम करण्याचा अनुभव आहे.
Read More
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार.
Top Political News : फडणवीसांनी पडळकरांना फटकारलं, अजित पवारांनी टोचले मंत्र्यांचे कान; महाराष्ट्रात नेमकं चाललंय तरी काय? वाचा महत्वाच्या घडामोडी…

Todays Top Political News : मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांना खडसावलं, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पक्षातील…

Jalgaon ncp Protest Against gopichand Padalkar
जळगावात शरद पवार गटाकडून गोपीचंद पडळकरांच्या प्रतिमेला शाई फासून चपलांचा मार !

जयंत पाटील यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राज्यभर आंदोलने सुरू झाली आहेत.

CM Devendra Fadnavis on Gopichand Padalkar Statement
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांना फटकारलं; जयंत पाटील यांच्या वडिलांबाबत केलेल्या विधानावर म्हणाले…

CM Devendra Fadnavis on Gopichand Padalkar Statement: भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार जयंत पाटील यांच्या वडिलांबाबत…

ajit pawar gopichand padalkar
Gopichand Padalkar Statement: जयंत पाटलांच्या वडिलांचं नाव घेत पडळकरांनी केला अपमान; अजित पवारांच्या भाजपाला कानपिचक्या!

Ajit Pawar in Gopichand Padalkar Statement: गोपीचंद पडळकरांनी राजकीय संस्कृतीची जाण ठेवावी, अशा प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसकडून व्यक्त होत आहेत.

chandrashekhar bawankule orders sangli wind energy land probe
सांगलीतील पवन ऊर्जा प्रकल्पासाठी जमीन खरेदी-विक्रीची चौकशी; चंद्रशेखर बावनकुळे यांचा आदेश…

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले.

padalkar alleges corruption in sangli district cooperative bank
सांगली जिल्हा बँकेची लवकरच चौकशी – गोपीचंद पडळकर

आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्हा बँकेत ‘खाबुगिरी’ चालल्याचा आरोप करत लवकरच बँकेच्या चौकशीची मागणी केली आहे.

Rohit Pawar news i marathi
“सदाभाऊ खोतांच्या डोक्यावर परिणाम..”, रोहित पवारांची जोरदार टीका, पडळकरांना म्हणाले ‘चॉकलेट बॉय’!

मंत्रिपद मिळाले नाही आणि ‘चॉकलेटबॉय’ पडळकर यांनाही संधी मिळाली नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आमदार रोहित…

Gopichand Padalkars demand to the government
एसटी कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे गरजेचे – गोपीचंद पडळकर यांची मागणी

येथे रविवारी सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ या संघटनेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कामगार मेळाव्यात या संघटनेचे प्रमुख तथा आमदार पडळकर…

संबंधित बातम्या