जळगाव शहर महाराष्ट्र राज्यातील एक मोठे शहर आहे. जळगाव (Jalgaon) जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय असलेले जळगाव शहर एक महत्त्वाचे कृषी व्यापार केंद्र आहे. कापूस, खाद्यतेले, केळी इ. बाजारपेठा येथे असून जळगाव शहर हे सोन्याची बाजारपेठ म्हणून नावाजलेले आहे. येथील सोने शुद्धतेबद्दल प्रसिद्ध आहे. जळगाव शहरात ((Jalgaon City) ठिबक-सिंचन, पाण्याचे पाईप, डाळ व कापड इत्यादी उद्योग आहेत. जळगाव शहरात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. व गांधी संग्रहालय या प्रसिद्ध संस्था आहेत. येथून जवळच जगप्रसिद्ध अजिंठा लेणी आहेत. जळगावला मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणतात.Read More
जळगावात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या…
अमेरिकन कायदेकर्त्यांनी खर्चाच्या विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर डॉलरमध्ये झालेल्या घसरणीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती वाढल्याचा थेट परिणाम स्थानिक बाजारपेठेवर झाला आहे.