scorecardresearch

लालू प्रसाद यादव

लालू प्रसाद यादव

राष्ट्रीय जनता दल
जन्म तारीख 11 Jun 1948
वय 75 Years
जन्म ठिकाण गोपालगंज, बिहार
लालू प्रसाद यादव यांचे वैयक्तिक जीवन
जोडीदार
राबडी देवी
शिक्षण
एल. एल. बी.
नेट वर्थ
३, २०, ९४, ७४६
व्यवसाय
राजकीय नेते

लालू प्रसाद यादव न्यूज

वाळू उत्खनन प्रकरणात ईडीने अटक केलेले सुभाष यादव कोण (फोटो क्रेडिट- इंडियन एक्सप्रेस)
लालूंच्या राईट हँडवर ईडीचा पंजा; अडीच कोटी रोख रक्कम जप्त

पाटणाच्या शाहपूर भागातील हेतान गावातील रहिवासी असलेल्या ५२ वर्षीय सुभाष यादव यांनी प्रॉपर्टी डीलर म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली, जो कालांतराने मोठा राजकीय वर्चस्व असलेला वाळू व्यावसायिक बनला.

(संग्रहित छायाचित्र) लोकसत्ता टीम
पहिली बाजू : कुटुंब लालूंचे, सोनियांचे आणि मोदींचे..

ज्येष्ठ नेते लालूप्रसाद यादव यांनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कुटुंब, मोदी यांचा विवाह या अनुषंगाने असभ्य भाषेचा आधार घेत टिप्पणी केली

(आदिलाबाद येथे झालेल्या सभेत मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हेही हजर होते.)
‘मोदी का परिवार’ने प्रत्युत्तर; लालूप्रसाद यादव यांच्या टीकेनंतर भाजप आक्रमक

पंतप्रधान नरेंद्र मोदींना कुटुंब नसल्याचे वादग्रस्त विधान करून राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी रविवारी भाजपच्या हाती कोलित दिले.

लालू प्रसाद यादव यांची नितीश कुमार यांच्यावर प्रतिक्रिया (फोटो - पीटीआय संग्रहीत)
Video: ‘नितीश कुमार परत तुमच्याकडे आले तर काय कराल?’ लालू यादव म्हणाले, “ते जेव्हा येतील…”!

नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा साथ सोडून भाजपाशी मैत्री केल्याबाबत विचारलं असता लालू प्रसाद यादव म्हणाले, “आता त्यांना…”

तेजस्वी यादव यांच्या टीकेला नितीश कुमार यांचं उत्तर. (PC : Indian Express)
“फालतू बाता मारतायत, ते बच्चे होते तेव्हा…”, नितीश कुमारांचा तेजस्वी यादवांना टोला

तेजस्वी यादव म्हणाले होते, आम्ही सत्तेत आल्यापासून राज्याचा विकास केला. एका थकलेल्या मुख्यमंत्र्याला आम्ही राज्यात विकासकामं करायला लावली.

नितीश कुमार यांनी राजदबरोबरची महाआघाडी तोडली आहे. (PC : PTI)
“लिहून घ्या, २०२४ मध्ये नितीश कुमारांचा पक्ष…”, तेजस्वी यादवांचा मोठा दावा; म्हणाले, “खरा खेळ…”

खेळ अजून संपलेला नाही, अशा शब्दांत तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांना इशारा दिला आहे.

लालू प्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य यांची नितीश कुमार यांच्यावर बोचरी टीका.
“कचरा पुन्हा कचराकुंडीत…”, लालू प्रसाद यादव यांच्या मुलीची नितीश कुमारांवर टीका

Bihar Politics Update : लालू प्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट टाकून नितीश कुमार यांच्यावर खोचक टीका केली आहे.

राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचे सूचक विधान.
‘अजून खेळ व्हायचा बाकी आहे’, बिहारच्या राजकीय उलथापालथीवर तेजस्वी यादव यांचे सूचक विधान

बिहारमध्ये अजून खेळ व्हायचा बाकी आहे, असे सूचक विधान तेजस्वी यादव यांनी पक्षाच्या बैठकीत केले.

नितीश कुमार यांच्या भूमिकांवर मीम्स व्हायरल! (फोटो - सोशल व्हायरल)
“हमारा इश्क नितीश कुमार की तरह…”, नेटिझन्सच्या क्रिएटिव्हिटीला उधाण; बिहारमधील घडामोडींवर तुफान मीम्स व्हायरल!

नितीश कुमार राजदला पाठ दाखवून भाजपाबरोबर सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा रंगली असून त्यावर मीम्स व्हायरल होत आहेत.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×