local-train

Local-train News

mumbai-local
Mumbai Local Update: डहाणू पनवेल मेमू सेवा आजपासून सुरु; तपासा वेळापत्रक

प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन अनेक कालावधीपासून बंद असलेल्या डहाण-पनवेल, वसई-पनवेल मेमू आजपासून सुरु होत आहेत.

RRB Group D Exam: प्रवेशपत्र जारी; डाऊनलोड करण्यासाठी करा ‘या’ सोप्या स्टेप्स फॉलो

बोर्ड सप्टेंबर महिन्याच्या शेवटी RRB गट D परीक्षेच्या तारखेची सूचना जारी करू शकते.

रेल्वे ट्रॅकवर उभ्या असलेल्या महिलेचे प्राण वाचवण्यासाठी धावून आले महाराष्ट्र पोलीस

ही महिला ट्रेनच्या जवळ येत असताना रेल्वे ट्रॅकच्या मध्यभागी उभी होती.

आजच्या MPSC परीक्षेसाठी रेल्वेचा लोकलसंदर्भात मोठा निर्णय

राज्यात आज ४ सप्टेंबरला होणाऱ्या एमपीएससी स्पर्धा परीक्षांच्या पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वेने उमेदवारांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

मुंबईबाहेरच्या लसवंतांनाही रेल्वे प्रवास करु द्या: सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबईबाहेरच्या लोकांना लोकल प्रवासाची परवानगी मिळावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे विनंती केली आहे.

परवानगी प्रक्रिया किचकट करुन सरकारकडून मुंबईकरांची लोकल कोंडी; भाजपाचा आरोप

कमीत कमी मुंबईकरांनी लोकल मधून प्रवास करावा अशीच सरकारची इच्छा असल्याचे भाजपाने म्हटले आहे.

Video : लोकल प्रवासाच्या परवानगीवर प्रवासी खूश; मुंबईकरांची पहिली प्रतिक्रिया!

करोना प्रतिबंधक लसींच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांना १५ ऑगस्टपासून मुंबई लोकलने प्रवास करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. यासाठी मुंबई महापालिका…

नुसत्या परवानगीचं करायचंय काय? अटींमुळे लाखो प्रवासी लोकल प्रवासापासून वंचितच!

लोकल प्रवासासाठी घालण्यात आलेल्या अटींमुळे परवानगी मिळून देखील लाखो प्रवासी लोकल प्रवासापासून वंचित राहतील असंच चित्र दिसत आहे.

Corona Virus : लोकलनं प्रवास करणार आहात? मग ‘ही’ काळजी नक्की घ्या

लसीचे दोन्ही डोस घेतलेले असले तरीही प्रवासादरम्यान नागरिकांनी आपली काळजी घेणं महत्वाचंच असेल.

दोन डोस घेतलेल्या मुंबईकरांना कसा मिळणार लोकल प्रवासाचा पास? महापौरांनी केली महत्त्वपूर्ण घोषणा!

मुंबई लोकलने प्रवास करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नुकतीच घोषणा केली असून आता नेमकी व्यवस्था कशी असणार आहे, त्याची माहिती महापौरांनी दिली आहे.

“घरात बसलेलं तीनचाकी सरकार…” लोकलबाबतच्या निर्णयावरून भाजपानं मुख्यमंत्र्यांना सुनावलं!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ ऑगस्टपासून लोकलने प्रवास करण्याची मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर भाजपाने उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी…

सरकारी कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवास करता येईना, तिथे सामान्य मुंबईकरांची काय तऱ्हा!

सामान्य मुंबईकरांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी मिळत नसताना शासकीय कर्मचाऱ्यांना देखील प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

“दोन डोस घेतलेल्यांना ‘लोकल’च्या प्रवासाबाबत दोन दिवसांत निर्णय”

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली महत्वपूर्ण माहिती, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले.

“धन्यवाद, मुंबईकरांना छळण्यात महाविकास आघाडीला कसा विकृत आनंद मिळतो हे दिसलं”

मुंबईत सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवास करण्यास बंदी आहे. ही बंदी हटवण्याची मागणी होत असून, या मुद्द्यावरून आता काँग्रेस आणि भाजपा आमने-सामने…

Mumbai local : मुख्यमंत्री नाही म्हणाले नाहीत, तर…; लोकल प्रवासासंदर्भात टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती

राज्य सरकारनं मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यांतील निर्बंध हटवले. मात्र लोकलमधून प्रवास करण्यास सर्वसामान्यांना असलेली बंदी कायम ठेवली आहे…

“मुख्यमंत्री साहेब, शिव पंख लावून दिलेत, तर लोकांना कामावर जाता येईल; तुम्ही हे करू शकता”

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राज्य सरकारकडून लोकल प्रवासवरील बंदी कायम ठेवण्यात आल्यानं टोला लगावला आहे.

“सामान्यांना लोकल प्रवासाची मुभा द्या, अन्यथा रेलभरो आंदोलन”, मनसेचा राज्य सरकारला इशारा!

लसीचे दोन डोस घेतलेल्या मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी न दिल्यास मनसे रेलभरो आंदोलन करेल, असा इशारा पक्षाकडून देण्यात आला आहे.

सामान्य मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी कधी मिळणार? आता निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हाती!

मुंबईकरांना अजूनही लोकल प्रवासासाठी प्रतिक्षाच करावी लागणार असून याचा अंतिम निर्णय आता थेट मुख्यमंत्रीच घेणार आहेत.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Local-train Photos

ताज्या बातम्या